Denial of post

12 views
Skip to first unread message

Rujuta

unread,
Mar 24, 2016, 4:00:27 AM3/24/16
to Kedar Patankar, marathi-...@googlegroups.com

Hello,

I've got an email saying that my post is irrelevant to this group but the fact is didn't send any irrelevant post or email to this group. I felt offended by such an email. I request you to unsubscribe me from this group.

Thank you
Rujuta

Archana Amberkar

unread,
Mar 24, 2016, 4:14:52 AM3/24/16
to Marathi Anuwadak
Please note, that these mails have been sent to everyone in the group, because of another error on my part. Someone or something is sending a lot of spam mails on the group. While managing these and the legitimate mails sent by members and notifications sent by google to the group itself, things are getting confusing, I am making a few errors. So please bear with me for next few days, while I try to find out the source of spams. I urge all the members to check whether spams are being sent from their account due to some malware. Thank you.

Shubhangi Raykar

unread,
Mar 24, 2016, 8:08:12 AM3/24/16
to marathi-...@googlegroups.com
मलाही अशीच मेल आली आहे. मला या कट्ट्या मध्ये  असाही रस नाही मी सभासद झाले असेन तर नाव कमी करा
शुभांगी रायकर 

--
-- आपण 'मराठी अनुवादक' या इ-कट्ट्याचे सदस्य असल्याने आपल्याला हे पत्र पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाचे पत्ते-
सर्व सदस्यांना पत्र पाठवण्यासाठी- marathi-...@googlegroups.com
सदस्यत्व रद्द करण्यासाठी marathi-anuwad...@googlegroups.com
अधिक माहितीसाठी https://groups.google.com/d/forum/marathi-anuwadak?hl=en
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Anuwadak" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to marathi-anuwad...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

aativas

unread,
Mar 24, 2016, 8:23:57 AM3/24/16
to marathi-...@googlegroups.com

It is Spam mail.  Please ignore it.

Archana Amberkar

unread,
Mar 24, 2016, 8:24:03 AM3/24/16
to marathi-...@googlegroups.com
नमस्कार,
’आपले पत्र कट्ट्याच्या विषयांशी सुसंगत नाही’ असे सांगणारे पत्र केवळ एकट्या-दुकट्या व्यक्तीला गेले नसून सर्वच्या सर्व सदस्यांना गेले आहे. आणि ते चुकून गेले आहे. त्यात कोणाही व्यक्तीवर दोषारोप करण्याचा हेतू नाही. त्यामुळे कृपया आपल्यावर दोषारोप केला गेला आहे असा गैरसमज करून घेऊन चिडू नका.

गेले काही दिवस कट्ट्यावर खूप स्पॅम्स येत आहेत. त्याचा स्रोत माझ्या लक्षात येत नाहीये. मी या कट्ट्यावरील पत्रे मॉडरेट करते. म्हणजे सदस्यांनी पाठवले्ली पत्रे इतरांना दिसण्यापूर्वी मला दिसतात. ती वाचून त्यांना हिरवा कंदिल दाखवायचा की लाल, हे मी ठरवते. गेले काही दिवस सदस्यांच्या पत्रांच्या अधेमधे स्पॅम मेल्स आणि त्यासंबंधीच्या गुगलच्या सूचना येत आहेत. त्यामुळे क्लिक करताना क्धी कधी चुकीच्या ठिकाणी क्लिक होते. कृपया ही समस्या समजून घ्या. यापुढे असे होणार नाही याची मी शक्य तितकी काळजी घेईन.


यामुळे जर मनस्ताप झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.


तसेच शुभांगी रायकर यांच्यासारख्या कट्ट्यावर खूप योगदान देणाऱ्या व्यक्तीला कट्ट्यात रस नाही हे वाचून वाईट वाटले. त्यांनी आणि इतरांनीही कट्टा अधिक ’रसाळ’ बनवण्यासाठी सूचना द्याव्यात.

अर्चना आंबेरकर

Shubhangi Raykar

unread,
Mar 24, 2016, 8:53:39 PM3/24/16
to marathi-...@googlegroups.com
अर्चना, 
मी तुला दुखावले असेन तर माफ कर. मला कट्ट्यात रस नाही याचा अर्थ एवढाच होता  की मी नियमितपणे भाग घेत नाहीये. कारण निराळी आहेत १३ च्या शेवटापासून मी भाग घेत नव्हते कारण माझे यजमान आजारी होत व ते १५ मध्ये निवर्तले. या काळात मी भाषांतरे ठ्म्बावली होती तिकडे परत गंभीरपणे वळलेली नाही. सध्या गेले वर्ष भर राजीव मल्होत्रा वाचते आणि समजून घेते आहे.त्यांच्या विचारांचा प्रसारही करते आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages