|| *आदिवासी संस्थात्मक क्षमता बांधणी* ||

10 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 22, 2022, 1:22:18 PM4/22/22
to AYUSH group

|| *आदिवासी संस्थात्मक क्षमता बांधणी* ||
विविध क्षेत्रात आदिवासी संस्थांचे जाळे उभारून या माध्यमातून *व्यापक स्वरूपात आर्थिक स्वावलंबन/रोजगार/समाज हितासाठी दबावगट* इत्यादी तयार केले जाऊ शकते.
आदिवासी संस्था चालक आणि विषयांचे तज्ञ यांनी आवडीचे क्षेत्र निवडून *ध्येय ठरवून संस्थात्मक/रचनात्मक उपक्रम सुरु करूया,* जेव्हा समाजाला गरज असेल तेव्हा *एकत्रित किंवा एकमेकांना पूरक काम* करून मोठ्या प्रमाणात सकारत्मक बदल केला जाऊ शकतो.
....................................................
_आयुश तर्फे गेली १५ वर्ष विविध प्रायोगिक उपक्रम करतो आहोत. ज्यामुळे एक उदाहरण उभे राहील आणि आपण सगळे *या पेक्षा अधिक चांगले आणि प्रभावी पर्याय तयार करावे* हि अपेक्षा, यासाठी इतके सारे अपडेट्स शेअर करतो._ Lets do it together!
जल जंगल जमीन जीव .... आदिवासीत्व. जोहार
_______________________________
[ समाज | स्वावलंबन | अस्तित्व | अस्मिता ]
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व
Reply all
Reply to author
Forward
0 new messages