On 2/22/14, Adi karyakram <
adi.ac...@gmail.com> wrote:
> भारतीय संविधानाच्या ५ व्या व ६ व्या अनुसूचीनुसार व Pesa Act १९९६ मधील
> तरतुदीनुसार ठाणे जिल्हा विभाजन होवून Tribal Sub Plan Area (संविधानाने घोषित
> केलेल्या आदिवासी भागाचे ) चे विभाजन न करता फक्त आदिवासी भागाचा असा
> 'स्वायत्त आदिवासी' जिल्हा झाला पाहिजे ! आदिवासी विकासाच्या पोकळ बढाया न
> मारता आदिवासींना विकासाची संधी उपलब्ध झाली पाहिजे .अन्यथा तीव्र
> आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही !
>
>
>
>
>
>
>
>
> भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे
> येथे सुरु झाली. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्हा हा लोकसंख्येने देशामध्ये
> पहिल्या क्रमांकाचा महाजिल्हा आहे. जगातील एकूण 193 देशांपैकी 119 देशांच्या
> लोकसंख्येपेक्षा ठाणे जिल्याची लोकसंख्या जास्त आहे. सागरी, डोंगरी व नागरी
> अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी
> लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 7 महानगरपालिका, 5 नगरपालिका, सिडको,
> एमआयडीसी आदी 17 नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा
> आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो.
> ठाणे जिल्हयात 24 आमदार आणि 4 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं
> असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका
> हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या 3-4 वर्षांत ठाणे जिल्हयाची
> ओळख हळद आणि रेशीम पिकवणारा जिल्हा अशीसुध्दा झाली आहे. देशातील वीज निर्मिती
> करणारा पहिला अणुउर्जा प्रकल्प ठाणे जिल्हयातील पालघर तालुक्यात तारापूर येथे
> आहे
>
>
>
>
>
> On Sat, Feb 22, 2014 at 5:14 PM, AYUSH activities
> <
adi.ac...@gmail.com>wrote:
>
>> News...
>>
>>