FW: [mi bolatoy] एका आदिवासी चे पत्र

26 views
Skip to first unread message

AYUSH

unread,
May 5, 2013, 6:35:49 AM5/5/13
to AYUSH google group

Please find attachment

 

From: AYUSH [mailto:ay...@adiyuva.in]
Sent: 04 May 2013 07:55
To: AYUSH google group (adi...@googlegroups.com)
Cc: 'AYUSH on net'; 'anuja...@gmail.com'
Subject: [mi bolatoy]
एका आदिवासी चे पत्र

 

AYUSH mi bolatoy

This mail is sent to you for sharing individual opinions & introductions.
Our aim is to motivate youth by sharing few things from successful peoples around us in their words. If you want to share your words just send to us, but ensure it should be useful to others

काहि लोकाना अपले समाजाला काहि सन्गयचा रेहेत, तय अश्या साठि मेह्यान यि जागा दिधेल आहे. अथ जे माणसाला अपले लोखा साठि काय सन्गयचा होवा त सान्गा हाव

एका आदिवासी चे पत्र

 

 

तुम्ही आकाश खरेदी करू शकता का ?तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का ?


माझ्या आईनं मला सांगितलं होतं : 
या जमिनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे ! झाडाचं एकेक पान, किनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण, संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंगल, गवताळ कुरण, गुंजन करणारे भुंगे, हे सगळं पवित्र आहे पूज्य आहे.


माझ्या वडिलांनी मला सांगितले होतं  : 
झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी  माझ्या स्वतःच्या रक्ता इतकेच ओळखतो . आम्ही या पृथ्वीचा एक भाग आहोत आणि हि माती हा आमचाच अंश आहे. हि सुंगंधी फुल आमच्या बहिणी आहेत. हि हरणं, हे घोडे, हे विशाल गरुड हे सगळे आमचे भावू आहेत. पर्वतांची शिखरं, मैदानातील हिरवळ आणि घोड्यांची शिंगर हे सगळे आमचे कुटुंबीय आहेत.


माझ्या पूर्वजांचे आवाज मला सांगतात : 
नद्या आणि ओढे यांच्यातून वाहणारं  हे निर्मल पाणी हे नुसतं  पाणी नाही, ते माझ्या पूर्वजांचे रक्त आहे. तलावांच्या नितळ पाण्यात दिसणाऱ्या प्रत्येक प्रतीबिंबात   माझ्या पूर्वजांच्या स्मृती आणि कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ  वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या आजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. 


या नद्या आमच्या बहिणी आहेत. त्यात आमची तहान भागवतात. त्यांच्या लाटांवर आमच्या छोट्या छोट्या नावा खेळतात आणि आमच्या मुलाबाळांना खावू पिवू घालतात. म्हणून तुम्ही आपल्या सख्या बहिणींवर जेव्हडं प्रेम कराल तेव्हढंच या नदीवर पण करा 


माझे आजोबा म्हणाले होते :
हि हवा अमूल्य आहे. आपल्या सर्वांच्या श्वासात ती आहे. जणू काही ती स्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या पूर्वजांनी पहिला आणि शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आणि या हवेला तुम्ही पवित्र राखा. म्हणजे तुम्हालाही सुंगंधी वारे आनंदाचं , प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा शेवटचा  आदिवासी माणूस जंगल संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या हिरवळीवर ढग उतरून नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही विरून जाईल.  तेच नदीचे किनारे आणि जंगल तरी शिल्लक असतील का? 
माझ्या पूर्वजांची मला सांगितलं  होतं आणि आम्हा सर्वांना हे माहित आहे कि, आम्ही या धरत्रीचे मालक नाही. आम्ही तिचा फक्त एक अंश आहोत. 


माझी आजी म्हणाली होती 
तू स्वतः जे शिकलास तेच सगळं तुझ्या मूलांनाही शिकव बरं ! 
हि धरणी आपली आई आहे आणि आईचं जे काही होईल तेच तिच्या लेकरांचे होईल ! धरणी सुखात राहिली तर तिचे लेकरंही सुखी होतील.
म्हणून माझं  आणि पूर्वजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूर्वक एका 


एक गोष्ट आम्हाला पक्की माहित आहे : 
निसर्गातल्या  सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत.
हे जीवनाचं जाळं माणसानं नाही विणलेलं ! माणूस तर त्यातला एक अतिशय दुर्बल घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा केली तर ती स्वतःला केल्या सारखीच आहे . नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आणि विश्वासानं तिच्या उरावर मस्तक ठेवतं . तिच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतं तसं  नितांत प्रेम माची मानसं  ह्या पृथ्वी वर करतात.
म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन दिली तर आम्ही तिची जशी काळजी घेतो तशीच तुम्हीही घ्या. आम्ही जसे तिच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा. आम्ही जशी जमीन तुम्हाला दिली तशीच ती कायम राखा हि पृथ्वी, हि हवा, या नद्या यांचा सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी , यांच्यावर आम्ही जसं प्रेम केलं तसाच तुम्हीही करा.

 

 

Slide7.GIF

For source of information, please visit - https://plus.google.com/u/1/photos/107070737410562446083/albums/5873737662199916625

Note -
1. This mail is to share individual opinions & experience
2. The above information are referred by reference
3. AYUSH opinions may not match in all case with individual opinions
4. You can check old mails sent to our group at - https://groups.google.com/forum/?fromgroups#forum/adiyuva
5. to know details about our policies, please visit disclaimer at right bottom side of AYUSH home page
6. If you want to share your/friends success story please write us [name, address, educational baground, 7usiness/career, story, success criteria, etc]
8. You can share your stories , send us at ay...@adiyuva.in

9. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in

www.adiyuva.in

 

image003.jpg
Ek adivasi che patra.pdf

Dr Niwruti Wanole

unread,
May 6, 2013, 2:27:23 AM5/6/13
to adi...@googlegroups.com
adiwasi peoples are only near to nature on every aspect


2013/5/5 AYUSH <ay...@adiyuva.in>
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal community, Let us do it together
 
Our Online contact points :
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva?hl=en.
 
 

image003.jpg

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 24, 2013, 2:52:30 AM7/24/13
to AYUSH google group
image003.jpg
Ek adivasi che patra.pdf

ganesh kalghuge

unread,
Jul 24, 2013, 3:02:56 AM7/24/13
to adi...@googlegroups.com
काहि लोकाना अपले समाजाला काहि सन्गयचा रेहेततय अश्या साठि मेह्यान यि जागा दिधेल आहे. अथ जे माणसाला अपले लोखा साठि काय सन्गयचा होवा त सान्गा हाव 


सर हे आपन कोनत्या भाषेमध्ये लिहिले आहे.समजलो नाही. किंवा आपन टाईप करायला चुकलात.

--
From,
Kalghuge Ganesh Dattu
Ahmednagar, Maharashtra

Santosh Nirmal

unread,
Jul 24, 2013, 5:55:13 AM7/24/13
to adi...@googlegroups.com

--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"

Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.

Lokmat.png

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 25, 2013, 2:51:53 AM7/25/13
to adi...@googlegroups.com
Local Tribal Language from THane Dist :
काहि लोकाना अपले समाजाला काहि सन्गयचा रेहेततय अश्या साठि मेह्यान यि जागा दिधेल आहे. अथ जे माणसाला अपले लोखा साठि काय सन्गयचा होवा त सान्गा हाव 
 
Marathi arth :
" Kahi Lokana apalya samajala margdarshan karayche aste. tya sathi hi jaga dili aahe, jya kunala kahi sandesh dyaycha asel tyani hi sandhi upyogat anavi"

AYUSH activities

unread,
Aug 8, 2013, 9:16:51 AM8/8/13
to adi...@googlegroups.com
पाली आश्रमशाळा पुराच्या वेढयात

जव्हार, मोखाडा व वाडा, डहाणू तालुक्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंजाळ व सूर्या नदीला महापूर आला आहे.

डहाणू, वाडा – जव्हार, मोखाडा व वाडा, डहाणू तालुक्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंजाळ व सूर्या नदीला महापूर आला आहे. पिंजाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

नदीला आलेल्या पुरामुळे वाडा तालुक्यात पाली येथे असलेल्या सरकारी आश्रमशाळेला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थ्यांना गावातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहे.

सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील सूर्या धरणाचे दरवाजे उघडल्याने सूर्या नदीला पूर आला आहे. त्यामुळे डहाणू, जव्हार भागामधील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. महामार्गावर असलेला मुख्य कोसा पूलही पाण्याखाली गेल्याने वांगर्जे, वेती-वरोती, मुरबाड, तलवाडा, सोलशेत यासह अनेक गावांचा संपर्क तुटला. या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. त्याचप्रमाणे घालवड बोर्डी मार्गावरील, बोर्डी चिखला मार्गावरील
पूल व कांकाटी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा सपंर्क तुटला


On Sunday, May 5, 2013 4:05:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

AYUSH activities

unread,
Dec 9, 2013, 11:34:34 PM12/9/13
to AYUSH google group
Nature Protects if she is Protected
 

On Sunday, May 5, 2013 4:05:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

Please find attachment

 

From: AYUSH [mailto:ay...@adiyuva.in]
Sent: 04 May 2013 07:55
To: AYUSH google group (adi...@googlegroups.com)
Cc: 'AYUSH on net'; 'anuja...@gmail.com'
Subject: [mi bolatoy]
एका आदिवासी चे पत्र

 

AYUSH mi bolatoy

This mail is sent to you for sharing individual opinions & introductions.

Our aim is to motivate youth by sharing few things from successful peoples around us in their words. If you want to share your words just send to us, we will share it to globe

image003.jpg
Ek adivasi che patra.pdf

AYUSH activities

unread,
Dec 21, 2013, 9:36:09 AM12/21/13
to adi...@googlegroups.com


उपक्रमशील शाळा....

जंगल आणि आदिवासी यांचे जन्मोजन्मीचे नाते आहे. आदिवासी समाज निसर्ग पूजक असल्याने मोठ्या प्रमाणात या जंगल संपत्तीचे संवर्धन करण्याचे काम करत आहे. जंगलातील कंद-मुळे, जंगलातील भाज्या, फळे हे आदिवासी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. जंगलातच आदिवासी समाजाचे वास्तव्य असल्याने औषधी वनौषधींची बारीक-सारीक सर्व माहिती यांना आहे.

परंतु आज सरकारने जंगलविषयक अनेक नवीन कायदे केले आणि त्यामुळे आदिवासी समाज या जंगलापासून दुरावला गेला. जंगलापासून दुरावला गेल्यामुळे त्याला उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन न मिळाल्याने त्याची उपासमार होवू लागली....आजही जंगलातील पडीक जमिनी आदिवासी समाजाला मिळाव्यात म्हणून खूप मोठा संघर्ष आपणास पाहावयास मिळत आहे. एकीकडे आदिवासी देशोधडीला लागत असतानाच दुसरा प्रश्नही उग्र स्वरूप धारण करू लागला.

जो पर्यंत आदिवासी समाज या जंगलात आपले अस्तित्व टिकवून होता....तोपर्यंत या जंगलाची आपल्या मुलांप्रमाणे राखणी करत होता. त्यामुळे जंगलाचे अस्तित्व टिकून होते. जसा हा आदिवासी समाज या जंगलाला पोरका झाला, तेव्हापासून बाहेरील संधिसाधू लोकांनी आपला कुत्सित हेतू साध्य करत बेसुमार जंगलतोड करायला सुरुवात केली. आज याचे स्पष्ट चित्र आपणास सर्वत्र दिसत आहे.

आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची गरज सर्व
जण व्यक्त करतात. परंतु प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते. दरवर्षी विविध योजनांच्या अनुदानातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते परंतु त्यानंतर वृक्ष वाढीसाठी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने सदर वृक्ष काही दिवसातच संपुष्टात येतात......पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले जाते. अशा या संधीसाधू धोरणांनी पृथ्वीवर हिरवा शालू दिसणे अगदीच अशक्य आहे.

शासकीय आश्रमशाळा, तिरढे, ता.अकोले, जि.अहमदनगर येथे नुकतीच स्वताची नर्सरी विकसित करण्यात आली. त्याचबरोबर या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले. आदिवासी समाजामध्ये जर जंगल संपत्ती जपण्याची वृत्ती आणि संस्कृती आहे तर त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. या समाजाला या कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या शाळेने आपल्या प्रशस्त अशा परिसरामध्ये या विद्यार्थ्यांच्या मदतीने उभारलेला हा प्रकल्प आणि कार्य नक्कीच कौतुकास पात्र आहे. यासारखे उपक्रम सर्वत्र राबविणे काळाची गरज आहे.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी व शाळेचे सर्व विद्यार्थी यांचे खूप खूप आभार आणि भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा....!!!

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 21, 2015, 11:16:21 AM3/21/15
to adi...@googlegroups.com

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 22, 2015, 3:52:03 AM3/22/15
to AYUSH google group




AYUSHonline team


--
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html

---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages