चला उठा जागे व्हा. आपला समाज आपणच घडवायचा अहे - Nilesh Bhutambara

197 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 1, 2014, 11:08:53 AM1/1/14
to AYUSH google group


 

चला उठा जागे व्हा. आपला समाज आपणच घडवायचा अहे.

  

 माझे नाव निलेश भुतांब्रे, प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे. शिक्षण क्षेत्रात पदवी घेणारा माझ्या गावामधून मी एकमेव आदिवासी मुलगा. सध्या मी भारत सरकारचा कर्मचारी असून  माझी नेमणूक सध्या चेन्नई येथे अहे. लहानपणा पासूनच आपल्या समाजासाठी काहीतरी करावे हि इच्छा होतीच त्याकृपेने एक मार्ग मिळाला,  मी  गावातील होतकरू तरुण वर्ग एकत्र करून प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्था तयार केली. या संस्थेचा माध्यमातून मी माझ्या गावाचा आणि माझ्या आदिवासी लोकांचा विकास करू इच्छितो. दिनक ०१/०१/२०१४ रोजी थोडक्यात नवीन वर्षाची नवीन सुरुवात चांगली व्हावी यामुळे आमच्या संस्थेने आदिवासी गाव आणि आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी एक पाहुल उचलले आहे. त्याची जोड खाली  मी जोडली आहे मुख्य हि जोड पहिली तर तुम्हाला दिसून येईल विषस  हा संस्थेच्या लेटरप्याडचा  जावक क्रमांक १ आणि संस्थेने घेतलेला निर्णय दिनांक ०१/०१/२०१४ अहे. थोडक्यात सांगायचे झले तर मी माझ्या गावाच्या विकासाला सुरुवात केली आहे ती नवीन वर्षाने आणि नवीन आशेने,मला आणि माझ्या गावाला या मध्ये यश मिळू दे ही  देवाकडे पार्थना. 

शिवाय मी एक संदेश आपल्या सुशिक्षित आदिवासी तरुणांना देऊ इच्छितो की तुम्ही प्रत्येकाने पुढे येऊन आप-आपला गाव आणि आपल्या आदिवासी लोकांचा विकास साधण्यासाठी हातभार लावला पाहिजे कारण आपल्या समाजाला गरज  आहे ती तुमच्या सारख्या होतकरू सुशिक्षित तरुणाची. चला उठा जागे व्हा. आपला समाज आपणच घडवायचा अहे.  मी हे जे समाज कार्ये सुरु केले आहे तासेच मी संस्थेचे संस्थेचे उपक्रम (प्रोजेक्ट)  प्रोजेक्ट यशस्वी होण्या करण्यासाठी  मला तुमच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या गावाला आणि माझ्या आदिवासी बांधवाना विकासाच्या  उंच शिक्रवर पोहचू शेकेन  मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघेन तसेच प्रस्ताव, सम्मोहन, संकेत पाठवण्याची कृपा करावी..

तुमचा निलेश,

फोन नं. ८०५६१८६३२१  ब्लॉग http://mazhaadivasi.blogspot.in/

Page design for Nilesh by AYUSH : http://prabalgad.adiyuva.in/  (http://prabalgad-kalavanti.blogspot.in/)

Part of Tribal Tourism

AYUSH | adivasi Yuva Shakti | www.adiyuva.in

To know more about us just Google as “adiyuva”

 

 

image003.png
image005.png
About Nilesh Bhutambara.pdf
Application for Grampanchyat..pdf
Prabalgad NGO Project Document .pdf

prakash bhalavi

unread,
Jan 2, 2014, 1:54:21 AM1/2/14
to AYUSH google group, apoorva markam, appu....@gmail.com, Avinash Dhurve, eliteb...@yahoo.co.in, ged...@yahoo.co.in, harish netam, kamlesh bhalavi, kancha...@gmail.com, lit_b...@iitb.ac.in, litbh...@yahoo.co.in, pramod kumre, prakash...@gmail.com, Raghunandan Atram, Rahul Khandate, Roshni Sidar, sanjana...@gmail.com, sanju naitam, satyendr...@yahoo.co.in, Ashish wadiwa, suwarn...@rediffmail.com, vandana...@yahoo.com, vp sd, yogesh dhurwe, 'Dhruw' hai to sab Cool hai..., DOMESH' ''born to win', aashutosh madavi, ABHIJEET UIKE, Abhijit Naitam, Ajay Madavi.Born2 ScreW tHe RuLeS, akansha wadhiwa, akshay dhurve, akshay uikey'Its Do Or Die Time ', anup uike, Anup Uike on ship, arvind narrey, Ashish Namdeo Pendam, ashish wadiwa, ashok chaudhari, Atul Madawi, Avinash Kumre, ayushi surpam, bhalavi moni, bhalavi............, dhirendra dhruw, DIP UIKEY in greter noida 09990263924, Discovering self, Domendra Markam, Dr. Rupesh Uikey Buisy in preparation.., dr.gopal :-) think big..make big.., eenakshi surpam, eenu eenu, ER.SANTOSHDHURVE @ABB....KYA......????????, Gaurav Kumar, Gaurav Kumar, gedam sv, harry singh, Jagdish Kusram, Lakhan..addicted 2 niraj shridher'songs, lata maravi, LINUX ROXX!!!!!!!!!!!!!!!!, manish tekam, milli uikey, Mohan Bhalavi, naitam.sanju, narendra markam (Enjoying Life....), naresh markam, naresh markam, narvin...@aol.com, neelesh bhalavi, neha pandhare, nitin pendam, OMprakash,., 9920049654, On Mission 9 No Orkutting, poonam kokode, prahlad markam, prakash bhalavi, prakash bhalavi, pramod sirsam, prashant madawi, Prateek Uikey, PRINCE of GDC (amit raj), priti ranjan, RAHUL KHANDATE, rajani meravi, Rio........ ............., Rohan Kowe, sanju Dhruw, Shekar Pendam, shiv dhruw, Shyam Kodape, SHYAM+++NEGI ***** IIT*****, solendra salame, Sonali, sudheer marskole, sudhir kove, sunil markam, suwarna suwarna, Ujwal, vaibhav dhruve, Vijay Masram, vinay uikey, vishruti parchake, yogesh uike, मनमोहन उइके Manmohan Uikey on leave 2day, ♥ĞĀŅŚ♥ 'Spend some time alone'™


---------- Forwarded message ----------
From: Nilesh Bhutambara <neel.ni...@gmail.com>
Date: 2014/1/2
Subject: Re: AYUSH | चला उठा जागे व्हा. आपला समाज आपणच घडवायचा अहे - Nilesh Bhutambara
To: prakash bhalavi <litbh...@gmail.com>


प्रिय प्रकाश,

        प्रथम मी तुझे आभार मानतो, की तुला पण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे, जर आपला समाजाचा विकास सधायाचा असेल तर सुशिक्षित आदिवासी तरुणाने पुढे येणे महत्वाचे आहे. जर आपल्या समाजाचा विकास साधायचा असेल तर कोणतीही परत फेड मिळेल याची अपेक्ष्या न करता मिळेल तसा वेळ आपल्या समाजाला दिला पाहिजे तरच आपण आपल्या विकासाच्या प्रगतीवर पोहचू, यासाठी शिकले, सवरलेले, आर्थिकदृष्टय़ा, राजकीयदृष्टय़ा सक्षम बनलेले लोक पुन्हा आपल्या पाडय़ावर परत आले पाहिजेत किंवा त्यासाठी मिळेल तेवडा वेळ दिला पाहिजे. यामुळे आपल्या सामाज्यापुढे असणाऱ्या मुख्य समस्या सोडवण्यास मदत मिळेल, आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी सरकारकडे भांडावे लागते मग याची जबाबदारी कुणीतरी घेतली पहीजे ना? त्यासाठीच प्रथम आपल्याला  पुढे यावे लागेल . 

               आपल्या समाजासाठी काही लेख तयार केले आहेत त्यामाधून आपण आपले विचार आणि आपले कार्ये सध्या करू सकतो लेख साठी पुढील लिंक वर क्लिक करा (http://mazhaadivasi.blogspot.in/)

                  तसेच मी माझ्याकडे असलेल्या सरकारी योजनाची व माहिती डेटा ची  जोड खाली  जोडत आहे हि  माहिती  जमा करण्यासाठी मला खूप वेळ लागला आहे सदर माहिती फक्त मी इंटेरनेट वरून मिळवली आहे.  ती डूनलोड करून त्याची सविस्तर माहिती वाचून घ्या त्यामुळे तुला आपला लोकानासाठी काहीतरी करण्याचा मार्ग नक्कीच निघेल. मी आयुष ग्रुप अड्मीनचे संचालक श्री सचिन सतवी सरांना आव्हान करू इच्छितो कि मी खाली दिलेल्या सरकारी योजनाची माहिती  आयुष ग्रुप मेल वर शेर करावी हि विनंती,  जेणेकरून जास्तीत - जास्त  माहिती  आपल्या आदिवासी लोकांकडे पोहचू सकेल. 

तुमचा निलेश. 

​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​




2014/1/2 prakash bhalavi <litbh...@gmail.com>
Hi neelesh!

This is prakash bhalavi (belongs to gond tribe), first of all congo for the effort and foresightedness!! .....my native place and area nearby  is not a an exemption too..i born and brought up at village palora-bothia tah ramtek dist nagpur, its typical tribal village which has been nev developed only sum changes here and there....me too came far from the native place...whenever i visit it ..i feel shame..always thinking how to make life of our peeople independent...now the forest dept refused the rights of the jungle and even farming is end up in loosing business..only way to live is to go to cities and work for nuts.....i want strongly to change the situation .......i see hope in ur effort...and i am following ur progress......me too wanted to take up govt schemes related to agree/laghuudyog i dont knwo the procedure and didnt get the time to find any:(...but u showed me how to do it ...if u cna help me in this how we shold approach ...that willbe very helpful......

keep the great work going

prakash bhalavi
faridabad
haryana


2014/1/1 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>

--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtqWhKNWRdFbV1YUe211Hs9%2BArS9Gc_BSzEwsXVbD%2Brhw%40mail.gmail.com.



image003.png
image005.png

चेतन Chetan

unread,
Jan 2, 2014, 12:30:28 PM1/2/14
to adi...@googlegroups.com
dear nilesh
thank you for this Everest task. we all are positive thinkers strive to lead our community progressive direction without compromising our cultural values. we will definitely make effort to spread all these information and scheme among all our people see that thy make best use of it.
 



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Tribal art Ayush

unread,
Jan 2, 2014, 7:51:49 PM1/2/14
to adi...@googlegroups.com, chet...@gmail.com
Yes Definately, Let us do it together!

SACHiNe SATVi

unread,
Jan 2, 2014, 8:01:10 PM1/2/14
to adi...@googlegroups.com
Yes Nilesh! We will share across AYUSH platform.
For all tribal empowerement activities, AYUSH platform is yours.
request to all readers, information shared by Nilesh take it to your village/friend circle. Let us concentrate to create employement/benefits to tribal community! let us do it together!
Thanks & regards

Adi karyakram

unread,
Jan 3, 2014, 6:33:15 AM1/3/14
to AYUSH google group
<mail from Nilesh Bhutambara>

प्रिय,
माझ्या आदिवासी मित्रानो, 

      नवीन वर्षाच्या प्रथम हार्दिक शुभेच्या, आपल्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे,अशी इच्छा असणाऱ्या लोकांना हा एक महत्वपूर्ण मैल मी पाठवत आहे, हा मैल आदिवासी सरकारी योजना आणि त्या सधर्भात काही माहिती मी इथे शेर करत आहे. हि  माहिती बऱ्याच साईट वरून जमा करून मी एकत्र केलेली आहे  हि माहिती जमा करण्यासाठी मला खूप वेळ लागला असला तरी मी हि सदर माहिती फक्त मिळवण्यासाठी  इंटेरनेट मला वरदान ठरले आहे,  हि माहिती खूप चागली असून ती तुम्हाला  एका ठिकाणी ती डूनलोड करण्यास मिळेल,हि माहिती सविस्तर  वाचून घ्या त्यामुळे आदिवासी लोकांसाठी  काहीतरी करण्याचा मार्ग नक्कीच निघेल. 

याचा इफेक्ट मी अनुवला आहे रायगड जिल्हामधे खालापूर तालुक्यात आंबेवाडी गाव असून  ती ग्रामपच्यात पूर्ण आदिवासी आहे तेथे  संदीप भस्मा  नावाचा होतकरू तरुण आहे त्याला आपल्या सामासाठी काहीतरी करण्याची इछा  दिसून आली  आणि मी त्याला या योजनेची माहिती दिली त्याने लगेच जिल्हा परिषद योजना मधील समाज कल्याण विभाग गाठले आणि त्याने एका महिन्यात २८ लाख्याची कामे मजूर करून घेतली त्यामध्ये समाज मंदिर , अंगणवाडी , आणि गावातील अंतर्गत कॉंक्रिट रस्ता . आणि हे फक्त घडले या योजनेच्या माहिती मुळे,  याचे  उदाहरण पाहायचे असेल तर तुम्ही त्या गावाला आणि त्या तरुणाला भेट देऊन खात्री मिळवू शकता 

खाली जोडलेली माहिती जर तुम्ही सविस्तर वाचली तर मध्ये खूप ताकद आहे हे दुसून येईलच. तसेच मी तुम्हाला आव्हान करतो कि हि माहिती जास्त जास्त लोकांकडे पोहचावा जे आपल्या समाजासाठी कल्याणकारी ठरेल . 

मी माझ्याकडे असलेल्या सरकारी योजनाची व माहिती डेटा ची  जोड खाली  जोडत आहे . 

तुम्हचा निलेश 


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

madan rana

unread,
Jan 3, 2014, 7:35:24 AM1/3/14
to adi...@googlegroups.com
I am madan rana from uttarakhand (badarinath)
>> village/friend circle. *Let us concentrate to create employement/benefits
>> to tribal community*! let us do it together!
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrok96__MVTP%2B-4BzkQzSoBQRC%3D%3Dwxdh-oBZwfh1JMsuAQ%40mail.gmail.com.
>

Arjun Pirkad

unread,
Jan 5, 2014, 2:49:14 AM1/5/14
to adi...@googlegroups.com
MUST AHE WORK ..KEEP IT UP..



2014/1/3 madan rana <madan....@gmail.com>

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 15, 2014, 10:29:48 AM2/15/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
"आदिवासी जोडप्याने साजरा केला प्रेमाचा दिवस हेलिकॉप्टरमध्ये"

दोन दिवसापूर्वी इंडिया मिडिया लिंक व इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र दुपारगुडे साहेबांचा फोन माझ्या फोनवर धडकला. त्यांनी मला सुचवले की तुमच्या प्रबळगड आदिवासी सामाजिक विकास संस्थेतर्फे मला काही वृद्ध आदिवासी जोडपे पाहिजेत. मी लगेच त्यांना प्रश्न विचारला “साहेब वृद्ध आदिवासी जोडपेच का?” त्यावर ते म्हणाले की “मला आदिवासी वृद्ध जोडप्यांना एक आनंदाचा क्षण म्हणून मला व्हॅलेंटाईन डे (प्रेमाचा दिवस) हेलिकॉप्टरमधून साजरा करायचा आहे. जर असे केले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?” मी लगेच त्यांना सागितले की हाच प्रेमाचा दिवस (व्हॅलेंटाईन डे) साजरा न करता जर तुम्ही ‘आदिवासी दिवस’ साजरा केला तर संपूर्ण भारतभर आदिवासी लोकांना गर्व होईल. कारण व्हॅलेंटाईन डे हा आदिवासी साजरा करत नाहीत. लगेच मी माझे मित्र गंगाराम बांगारा यांना याबद्दल फोन केला. त्यांनी पण सुचवले की हाच निधी जर एखाद्या आदिवासी वाडीवर खर्च झाला तर? माझ्याही मनात असे अनेक प्रश्न लगेच डोळ्यासमोर आले?… असो… प्रश्न होता एका चागल्या संधीचा. मग लगेच मी त्यांना होकारार्थी उत्तर देऊन कामाला लागलो. यासाठी मी माझे मित्र साप्ता. आदिवासी सम्राटचे संपादक आणि आदिवासी सेवा संघाचे संस्थापक श्री. गणपत वारगडा यांनाही त्यांच्यासोबत जावे म्हणून विनंती केली होती. जेणेकरुन आपल्या आदिवासी बांधवाना याप्रसंगी धीर यावा आणि प्रोत्साहन मिळेल. पण त्यांच्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन असल्याने ते जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मी आजूबाजूच्या आदिवासी वाड्यातील मित्रांना फोन करुन याबद्दल सागितले. पण कोणीही कार्यक्रमासाठी तयारी दर्शवली नाही. कारण सगळे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी घाबरत होते. अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून मी माझा गावातील वृद्ध लोकांना तयारी करून त्यांचे फोटो आणि त्यांची वैयक्तिक माहिती लगेच ई-मेल केली. १४ फेब्रुवारीचा कार्यक्रम लगेच पक्का झाला आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करुन त्या प्रसंगाची आठवण ह्दयात सामावून ते परत आले. आज त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी याच प्रसंगाचे रसभरीत वर्णन ऐकायला मिळत आहे. त्यांचा या एका प्रसंगाने आनंद द्विगुणित करणारा एक भला माणूस अनायसे भेटला आणि उपकार करुन गेला. ओळख-पाळख नसलेला माणूस आदिवासी माणसांसाठी असे काही करेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. दऱ्या- खोऱ्यात जगणाऱ्या आदिवासींचे खडतर जीवन क्षणभर विसरायला लावणे, हेही नसे थोडके. आदिवासींना हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यापेक्षा पिढ्यान-न्-पिढया दुर्लक्षित असलेल्या आरोग्य, शिक्षण, विज, रस्ते, पाणी या मुलभूत हक्कांची गरज जास्त आहे. पण याचीही कुणीतरी दखल घेईल आणि आदिवासींचा विकास होईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मी माझ्या परिने आदिवासी तरुणांना एकत्र करून प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्थेतर्फे माझ्या गावाचा आणि पर्यायाने परिसराचा विकास करण्यास सुरुवात केली आहे. त्या विकासाला हातभार लावण्यासाठी शासकीय अथवा बिगर शासकीय माणूस येईल, अशी आशा अजूनही सोडलेली नाही. 
या गावाच्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती www.machiprabal.weeebly.com
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे 

निलेश (भाऊ) भुतांबरा
संस्थापक 
(प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्था)




sandeep sathe

unread,
Feb 17, 2014, 9:41:58 AM2/17/14
to adi...@googlegroups.com
gr8 work..keep it up


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Mukti Prakash Tirkey

unread,
Feb 18, 2014, 6:10:36 AM2/18/14
to adi...@googlegroups.com
Thanks a lot for your message and news. You may visit www.dalitadivasiduniya.com     Please send your news and views for publication in the print edition of Dalit Adivasi Duniya, 1st and only national Hindi weekly exclusively dedicated to the cause and concern of the adivasi community. Subscription rate for its  Print  Edition is : Yearly Rs. 250/ ( 50 Copies), Two yealry Rs.500/- (100 copies) Life Membership Rs.5000/- Subscription amount maybe deposited at a/c 32259237541 at any branch of State Bank of India. The names and address of the depositor maybe sent to us by SMS to 9717880389 or by email at  adivas...@gmail.com . News, views, messages as well as advertisements for publication in DAD are highly solicited. 

Dalit Adivasi Duniya
Mayaur Vihar Phase-III,
Delhi-110096

Mukti Prakash Tirkey
Editor





AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 22, 2014, 7:28:24 PM2/22/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

Nilesh Bhutambara : काल रात्री जिल्हा परिषद रायगड चे सदस्य निलेश पाटील याचा फोन माज्या फोन वर धडकला बोलला की माज्या भावाने फिल्म अँड टेलिविज़न कोर्स पूर्ण केला आहे त्याला आदिवासी जीवनावर फिल्म बानवयाची आहे लगेच त्याचे मज्याकडे बोलणे होऊन त्याने माझे आदिवासी गाव गाठले दोन दिवस माज्या घरी राहिला त्याला अजुन पूर्ण महारास्ट्र मधे कमीत कमी 10 ठिकाणी फिरून आपल्या आदिवासी जीवनबादल माहिती जमा करून फिल बनवायची आहे. जर तुमच्या कडे अजूनही आपले आदिवासी जीवन ठीकवुन ठेवणारे गाव असेल तर मला माहिती मिळावी 
माझा न. 08056186321

मी सध्या डॉ. रमेश सूर्यवंशी सरांची नंबर दिलाअसून ते लवकरच आदिवासी बद्दल माहिती साठी क्न्नड तालुक्यमधे भेट देतील
Reply all
Reply to author
Forward
0 new messages