Fwd: त्यामुळे मी आज आनंदाच्या मोठ्या शिक्रावर पोहचलो आहे

4 views
Skip to first unread message
Assigned to adi.ac...@gmail.com by me

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 3, 2014, 9:14:21 AM3/3/14
to AYUSH google group
Lets congratulate to Nilesh's efforts!  Please find detail mail bellow


---------- Forwarded message ----------
From: Nilesh Bhutambara <neel.ni...@gmail.com>
Date: 2014-03-03 12:43 GMT+05:30
Subject: त्यामुळे मी आज आनंदाच्या मोठ्या शिक्रावर पोहचलो आहे
To: 


दोन वर्षापुर्वी सुरु केलाला मी एक लहान प्रयत्न आज मोठ्या शिक्रावर पोहचल्याचा आनंद दोन वर्षापुर्वी मी माझ्या गावाची माहिती मी सहज इंटरनेट वर सर्च केली यामुळे मला एक लहान व्यवसाय स्थापन करण्याची संधी मिळाली प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे.  हे गाव प्रबळगडाच्या ऐतिहासिक क्षेत्रात तर येतेच  निसर्ग सौंदर्यपूर्ण आहे. विशेष करून या स्थानाकडे पर्यटकांचा वाढता कल आहेत्याच बरोबर पर्यटकांची होणारी गैरसोयहे सर्व बघायचेआनुभवायचे तर दोन दिवस पाहिजेमग रहायचे कुठेखायचे काययाकरण्याकरीता  रात्री गावामध्ये राहाण्याखाण्याची-पिण्याची होणारी "गैरसोयदूर करण्याकरिता.. पर्यटकांची पायपिट दूर करण्याकरिता  सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी गावामध्ये  दोन दिवस  एक रात्र  असे मिळून  ट्रेकिंग  सहल  प्याकज  पुरवत सुरु.केले  तसेच   हॉटेल आणि लॉगिंग सेवा  सुरु केली. 

प्रथम मुंबई, ठाणे पुणे , या मोठ्या शहरामध्ये ट्रेकिंग करणारे ग्रुप यांच्याकडे संपर्क साधला त्यांना या ठिकाणाची माहिती दिली शिवय हि माहिती इंटरनेट वर ठाकली  दोन वर्षापुर्वी सुरु केलेला हा माझ्या लहानसा व्यवसायामुळे  आज माझे पूर्ण कुटूब स्वलंभी झाले.

आता हाच माझा लहान व्यवसायाला प्रायोजक (sponsors) देखील मिळत आहेत पण मला हा व्यवसाय माझ्या स्व: हिमतीवर पुढे घेऊन जायचा आहे हे नक्की. 

मागील वर्षा पासून परदेशी पर्यटक देखील इकडे येवू लागले आहेत सध्या मी भारत सरकारचा कर्मचारी असल्याने माझी पोस्टिंग चेन्नई मध्ये आहे… ज्यावेळी विदेशी पर्यटक इकडे येतात तेवा गावामध्ये इग्लिश मध्ये संवाद साधणारा एकही माणूस नाही मग काय मी फोनवर भाषांतर करून तेथील व्यवस्था चालवतो 

याचे उदाहरण मागील महिन्यात इग्लंड वरून दोन विदेशी पर्यटक आले होते त्यांनी त्याच्या भटकंती वर एक पुस्तक तयार केले आणि त्याची pdf त्यांनी मला देखील पाठवली ती मी वाचली आणि अचर्य की त्या विदेशी लोकांनी या ठिकाणाबद्दल तर लिहिले आहेच पण त्यांनी माझ्याबदल, माझ्या लहान व्यावासाबदल देखील लिहिले आहे आज मी दोन वर्षीपूर्वी सुरु केलेले काम पूर्ण जगामध्ये त्याची माहिती पोहचली आहे एवढेच नवे तर या ठिकाणाची जगामधील भन्नाट  ३३(33 abandoned places) ठिकाणा मध्ये नोद झाली असून या ठिकाणाचा ११ व नंबर लागला आहे. त्यामुळे मी आज आनंदाच्या मोठ्या शिक्रावर पोहचलो आहे.


जगामधील भन्नाट  ३३ (33 abandoned places) ठिकाणा मध्ये नोद  लिंक :https://imgur.com/a/D9iDC


प्रबळगड ठिकाणाबद्दल: http://prabalgad.jigsy.com/

 


1.jpg
2.jpg
scan0001.jpg

चेतन Chetan

unread,
Mar 4, 2014, 3:18:59 AM3/4/14
to adi...@googlegroups.com
great nilesh keep it up


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBv4hm%2BdUxVZD4erj9yS4_J%3DmWmkyVHzBELBZtv6X6fxEw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

deu mali

unread,
Mar 4, 2014, 6:41:16 AM3/4/14
to adi...@googlegroups.com

Dear Sir,

 

Concretes

 

 

 

Regard’s

Deu Mali

+919723783430

Reply all
Reply to author
Forward
0 new messages