Req by Ram Urade

10 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Nov 29, 2013, 11:23:25 AM11/29/13
to adi...@googlegroups.com

यूवा आदिवासी मित्रमंडळ वेवजी

यांनी २८ डिसेँबर या दिवसी वार्षीक बक्षीष समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरविले आहे 

या निमित्ताने आपन आम्हाला काही डोनर मिळवू द्याल काय ?

आमचे मंडळ एक संस्था म्हणून नोँदनी झालेला आहे रजिस्ट्रेसन नंबर आहे महाराष्ट्र .१८२० । १३ । ठाणे असे आहे जर कोणी मदत देणार असेल तर त्यानी आमच्या बचत खात्यावर जमा करु शकता आमचे खाते बँक आँफ महाराट्र ईकडे आहे 
आमच्या मंडळाने जानेवारी २०१३ ते डिसेँबर २०१३ या संपूर्ण वर्षभरात वेवजी गावातील सर्व जि पि शाळ व ईतर शाळेतील मूला मूलीँमध्ये तसेच गावाबाहेर शाळेत जानारे मूले या मध्ये विविध स्पर्धा राबवण्यात आल्यात या मध्ये 
१ चित्रकला २ . वक्ततृत्व स्पर्धा ३ . प्रश्न मंजूषा ४ . गायन स्पर्धा ५ . डान्स स्पर्धा ६ धांव वेवजी धांव मँरेथान ७ . कबड्डी ८ . खो खो ९ . लंगडी १० हँलीबाँल ११ मार चेँडू १२ अंडरम १३ गावातील क्रिकेट 
१४ गावाबहिल क्रिकेट 
या सर्व स्पर्धा ह्या आदिवासी बंधूसाठी राबवल्या होत्या 
आसा पद्दतीने आमचे मंडळा चे काम चाललेल आहे 
आमच्या गावात ९८ टक्के आदिवासी बांधव आहेत या मधे ऐकोपा जपन्यास हात भार लागेल असेच कार्यक्रम राबवन्याचा आमचा प्रयत्न राहिल 
काहि सूचना व मदत करु सकाला तर आम्हि आपले आभारी आहोत 

धन्यवाद 
आपला

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 7, 2013, 9:35:32 AM12/7/13
to AYUSH google group
FYI

युवा आदिवासी मित्र मंडळ वेवजी यांन आज आयोजित केलेल्या गायन स्पर्धेत आमच्या गावातील जवळ जवळ ८६ % जि प शाळा व काहि ईतर शाळानीं भाग घेतला होता या शाळा १ जि प शाळा वेवजी सिगलपाडा २ जि प शाळा वेवजी गोरखनपाडा ३ जि प शाळा वेवजी नाना पाडा ४ जि प शाळा वेवजी तरिया पाडा ५ जि प शाळा वेवजी बावलपाडा ६ जि प शाळा वेवजी कटेलपाडा ७ जि प शाळा वेवजी शोनारपाडा ८ आदिवासी प्रगती मंडळ माध्यामिक विद्यालय वेवजी सिघलपाडा ९ विद्याधाम हायस्कूल वेवजी नानापाडा या शाळा मधून एकेरी गाण्यासाठी १५ विद्यार्थी व समूह गायनसाठी १३ गट आले होते या स्पर्धेचा निकाला या प्रमाने लागला एकेरी साठी १ला नंबर जि प शाळा वेवजी शोनारपाडा २रा नंबर जि प शाळा वेवजी नानापाडा ३रा नंबर जि प शाळा वेवजी सिगलपाडा आणि समूहगित मध्ये १ला नंबर जि प शाळा वेवजी सिगलपाडा २रा नंबर जि प शाळा वेवजी शोनारपाडा व ३रा नंबर जि प शाळा वेवजी काटेलपाडा या स्पर्धेला मंडळाचे सदस्य व गावातिल काहि मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम मा श्रि भरत देवू उराडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला कार्यक्रम चालू असताना उप सरपंच साहेब मा श्रि प्रकाश वांगड यांनी भेट दिली कार्यक्रमाची सूरुवात ठिक १० वाजता झाली व १२ वाजता संपला कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह बघन्या सारखा होता आमचा पूढचा कार्यक्रम डान्स स्पर्धा येत्या १८ तारखेला दुपरुन चालू होईल स्पर्धेचे ठिकान तेच राहिल महिला बचत गट हाँला वेवजी नानापाडा

धन्यवाद 
आपला



2013/11/29 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>

--
-----------------------------------------------------------------------
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/59780afa-0470-4e70-8428-2e7a1340a4fe%40googlegroups.com.

चेतन Chetan

unread,
Dec 8, 2013, 10:18:57 AM12/8/13
to adi...@googlegroups.com
khup chhan!
keep it up
all thebest


2013/12/7 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages