Fwd: Check out Tarpa Mahotsav तारपा महोत्सव

72 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 7, 2013, 10:17:25 AM12/7/13
to AYUSH google group
Personal Invitation for you & Your family along with friends! (Please share with your contacts)


Dahanu Calling! 

“In the lap of nature, by the sea sore,

  Under the suru trees, your chance to explore

  The tribal folk dance, warli art, dancing kites and cuisine.

Experience the chiko safari, natural trail and the culture so serene." 


Join Tarpa Mahotsav, Like official Page for more details & regular updates (https://www.facebook.com/Tarpa.Mahotsav)

facebook

Check out Tarpa Mahotsav तारपा महोत्सव


You shared your email with Tarpa Mahotsav तारपा महोत्सव and they've suggested you like their page on Facebook

Sign up for a Facebook account if you want to like Tarpa Mahotsav तारपा महोत्सव and connect with other friends. Or you can simply view the Page.
Tarpa Mahotsav तारपा महोत्सव
“In the lap of nature, by the sea sore, Under the suru trees, your chance to explore The tribal folk dance, warli art, dancing kites and cuisine.
38 likes · 0 talking about this

Sign Up for Facebook
View Page
This is Spam

Facebook, Inc., Attention: Department 415, PO Box 10005, Palo Alto, CA 94303
Inline image 1
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif

Adi karyakram

unread,
Dec 8, 2013, 5:57:56 AM12/8/13
to AYUSH google group
Please find details plan & activities
Inline image 1


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtH9S7cbyudsi1HeguaZNxM%3DzOUtcLaD8ng13Y64q74qA%40mail.gmail.com.

Tala Mahotsav Schedule.jpg
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 19, 2013, 6:54:21 AM12/19/13
to AYUSH google group


MT News : 

आदिवासी समाजातील पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसेच आदिवासी भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत डहाणू येथील पारनाका येथे आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तारपा महोत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी या महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.

डहाणू येथील पारनाक्या जवळील समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आदिवासींच्या पारंपरिक नृत्यासोबत खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच आदिवासींची जीवनशैलीची ओळख करून देण्यासाठी गावाची सहल, जंगलात भटकंती, कोलंबी प्रकल्प आणि मीठ उत्पादन प्रक्रियेची माहितीही देण्यात येणार आहे. 

२१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तरंग (विविध प्रकारच्या आदिवासी पारंपरिक नृत्योत्सव) दुपारी २ ते ५ मेजवानी (पारंपरिक विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद) चिकू सफारी चिकू संबधीत विविध प्रक्रियाची माहिती व चिकू बागेची सहल) सायंकाळी नभांगण (पंतग बनविणे व आकर्पक पंतगांचे प्रदर्शन) 

२२ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ ग्रीनथॉन द डहाणू मॅरेथॉन (पर्यावरण व स्वास्थ जागृकतेसाठी मॅरेथॉन) दुपारी १२ ते ३ हस्तकला (वारली आर्ट फेस्टीवल - आदिवासी हस्तकलाचे प्रदर्शन व माहिती) सांयकाळी ३ ते ७ साद (आदिवासी जीवनशैली व संस्कृतीचे दर्षन घडविणाऱ्या गावांची सहल) 

२३ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ११ अंतरंग (जंगलाची ओळख व पर्यावरण विषयक जागृकतेसाठी जंगल भटकंती) दुपारी ११ ते २ वनखजाना (विविध जीवजंतू व गौण वनौषधी प्रदर्शन व उपयोगता बाबतची जागृकता) सायंकाळी ३ ते ६ समाधान (योजना विविध शासकीय योजतना बाबतची माहिती), असे कार्यक्रम राहणार आहेत.

Inline image 1

-------------------------------------------------

Lokmant News : 

डहाणू : आदिवासींमधील पारंपरिक कला व संस्कृतीची जपणूक करून देण्यासाठी व आदिवासी भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी डहाणू येथे २१ डिसेंबरपासून तीन दिवसांचा तारपा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी शैलेश नवल (भा.प्र.से.) यांनी दिली. 
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या डहाणू, पालघर, तलासरी, वसई हे तालुके येत असून येथील आदिवासींची आगळीवेगळी संस्कृ ती व परंपरा आहे. आदिवासीमधील वारली चित्रकला जगभरात प्रसिद्ध झाली असली तरी समाजाची विविध वैशिष्ट्ये अद्याप प्रकाशात आलेली नाहीत. या पार्श्‍वभूमीवर डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी शैलेश नवल यांनी आदिवासी संस्कृतीची ओळख क रून देण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रथमच डहाणूत तारपा महोत्सवाचे आयोजन केले आहे. २१ ते २३ डिसेंबर पर्यंत डहाणूतील समुद्र किनार्‍यावर होणार्‍या या कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे तारपा महोत्सवाची प्रसिद्धी डहाणू तालुक्याबरोबरच मुंबईत देखील करण्यात आली आहे. डहाणूपासून मुंबई व सुरत जवळ असल्याने तेथील पर्यटकांना डहाणूकडे आकर्षित करण्यासाठी या तारपा महोत्सवाची मदत होईल, अशी आशा सहाय्यक जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत यावेळी व्यक्त केली. (वार्ताहर)

-महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२१ डिसेंबर) तरंग कार्यक्रमाने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. यामध्ये तारपा, ढोल, डांगी, टिपरी, सांगळ अशी नऊ प्रकारची आदिवासी नृत्ये सादर करण्यात येणार आहेत. मेजवानीमध्ये पारंपरिक व विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. 
-डहाणू म्हणजे चिकू हे समीकरण आहे. त्यामुळे चिकू संबंधित विविध प्रक्रियाबाबतची माहिती व चिकू बागेची सहल चिकू सफारीच्या माध्यमातून घेता येणार आहे. तर सायंकाळी पतंग बनविणे व आकर्षक पतंगाचे दर्शन नभांगणमध्ये पहायला मिळणार आहे.

-दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी पर्यावरण व स्वास्थ्य यांच्या जागरुकतेसाठी ग्रीनेथॉन द डहाणू मॅरेथॉनमध्ये डहाणूकर धावणार आहेत. दुपारी आदिवासी हस्तकलांचे प्रदर्शन व माहिती देणारे हस्तकला हा वारली आर्ट फेस्टिव्हल होणार आहे. त्यानंतर आदिवासी जीवनशैली व संस्कृतीची ओळख करण्यासाठी साद घालण्यात येणार आहे.
-महोत्सवाच्या समारोपादिवशी (२३ डिसेंबर) जंगलातील विविधतेशी ओळख व पर्यावरणविषयक वनविभागाच्या सहकार्याने विविध जीव, जंतू व गौण वनोपज प्रदर्शन व त्यांच्या उपयोगाबाबत स्पष्ट करणारा वन खजाना हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच विविध योजनांबाबतची माहिती देणारी समाधान योजनाही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी शैलेश नवल यांनी पत्रकारांना दिली. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी लॉमेश सलामे तसेच अधिकारी उपस्थित होते.



Inline image 2


Tala Mahotsav Schedule.jpg
Lok mat.jpg
MT.jpg
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 20, 2013, 9:46:14 AM12/20/13
to AYUSH google group
Inline image 1

Inline image 2


On Sun, Dec 8, 2013 at 4:27 PM, Adi karyakram <adi.ac...@gmail.com> wrote:
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif
Warli Painting Banner - Marathi GIF R0.pdf.gif
Tala Mahotsav Schedule.jpg
Warli Painting Banner - English GIF R0.gif

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 20, 2013, 9:49:06 AM12/20/13
to AYUSH google group
Hello !

Welcoming you to be part of Tribal Tourism. map for your reference.  (www.tourism.adiyuva.in)


Inline image 1
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif
Warli Painting Banner - English GIF R0.gif
Tribal Tourism Dahanu Darshan Map Banner R0.gif
Warli Painting Banner - Marathi GIF R0.pdf.gif
Tala Mahotsav Schedule.jpg

Sanjay Parhad

unread,
Dec 22, 2013, 6:36:47 PM12/22/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
 
 
The Tarpa Mahotsav at Dahanu was organised by the ministry of tribal affairs and development.

The traditional tarpa dance of the adivasis is under threat as the younger generation don’t seem too interested in it. But now, the ministry of _tribal development in Maharashtra plans to revive the age-old dance through various cultural programs.

A Tarpa Mahotsav was organised at Dahanu by the ministry of tribal affairs and development on Saturday.  “We will sanction Rs9 crore for the development and organise various programmes, so that the art and culture of adivasis is preserved and known worldwide. Just like Warli painting, which is internationally known, I want people to recognise tarpa dance too,” said. The state minister for tribal development and affairs Rajendra Gavit said. (?????)

The traditional dance is under great threat, as the new generation hardly practice it. We have tried our best to inculcate these traditions among the youth,” said Nandu Dhavle, a tarpa dancer.

A group dance, performed on the beats of dhol, tarpa is the only source of entertainment for the community and it also helps to unite people. “The dance helps to bridge the gap between different people and maintains a healthy relationship among the community members. Our forefathers taught us this dance and I now teach it to my sons,” said Sunil Bhide, a tribal from Dahanu.

The Tarpa Mohatsav  also  showcased a variety of Warli paintings. This form of painting is not only popular in the country but has gained prominence in the world.

The Tarpa Mahotsav at Dahanu was organised by the ministry of tribal affairs and development.

The Tarpa Mahotsav at Dahanu was organised by the ministry of tribal affairs and development.

Tribal art Ayush

unread,
Dec 22, 2013, 8:11:07 PM12/22/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

Really Nice Event! welcome initiative by ITDP Dahanu (Tribal Developement Dept. MH).

Let us come together & save this precious tradition & culture for future.
 
Hounarable Minister, seems forgot about Intellectual Property right registration for Warli Art has been almost completed (Recently communicated, displayed banner also in event). And all expense were contributed by Tribal Youths from their own pockets (& Contoineus effort for last 3 years). Role model of Tribal youth.
 
Today there is urgent need to preserving Tribal cultural values, Quality education & ensuring career to Tribal youth. Hope these sacntion amount of crores will be utilized for Tribal Empowerement & developement. We need Transperent mechanism & Tribal benefites on prime instead of political benefites . (Else Dedicated department for Tribal Research with crores of budget, then also Tribals need to spend their time/effort/money for same cause its hurting)
 
Let us come together! Let us do it together for Tribal Future !
 
खूप चांगला उपक्रम आहे. एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि आदिवासी विकास विभाग यांचे अभिनंदन!
चला सोबत येऊन अमूल्य आदिवासी संस्कृती जतन करुयात
 
माननिय मंत्री साहेब विसरले असावे कदाचित कि आदिवासी चित्रकला (वारली कला) हि आदिवासी समाजाची बौधिक संपदा आहे आणि त्याचे नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे (काही दिवसा पूर्वी कळवले होते, सदर कार्यक्रमात फलक लावले आहेत ). आणि विशेष म्हणजे आदिवासी युवकानी स्वत:च्या वयक्तिक खर्चातुन आणि मेहनत घेऊन हे सगळे केले आहे. (आदिवासी युवकंचा स्वालम्बि आदर्श )
आज गरज आदिवासी समाजातील संस्कृती मुल्य जपन्यचि आणि युवकाना योग्य शिक्षण व रोजगार मिळण्याची. आशा करुयात हे मंजूर करण्यात येणारे करोडो रुपये आदिवासी समाज हिता साठी कमी येतील. आणि राजकीय स्वार्था पलीकडे पारदर्शक पणे आदिवासी हित जपन्या साठी लागतील अशी प्रामाणिक अपेक्षा. (ज्या कामासाठी स्वतंत्र विभाग, करोडो चा बजेट असून ते काम आदिवासीना त्यांच्या वयक्तिक खर्चतुन करावी लागणे हे नक्कीच चांगले लक्षण नाही)
 
 येऊन अमूल्य आदिवासी संस्कृती जतन करुयात. आदिवासी हिता साठी एकत्र येवुयात, आदिवासी भविष्य साठी
 
 Let us do it together!

चेतन Chetan

unread,
Dec 24, 2013, 4:03:53 AM12/24/13
to adi...@googlegroups.com
registration of IPR for warli painting by tribal youth is positive sign that our tribal youth is awakening and more serious about the preservation of culture and its value. third party organizations and politicians are normally pretending and always try to take benefit. we must unite and make our tribal people aware of all their tricks. this can be done by reaching to the roots level and bringing more youth to join our movement.
let us do it together! 





--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Adi karyakram

unread,
Dec 24, 2013, 10:27:37 AM12/24/13
to AYUSH google group
Inline image 1

तारपा महोत्सवाची शानदार सांगता
Dec 23, 2013, 11.53PM IST 
म. टा. वृत्तसेवा, पालघर 
ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात पर्यटनाला वाव मिळण्यासाठी डहाणू येथे आयोजित केलेल्या तारपा महोत्सवाची शानदार सांगता सोमवारी साकाळी झाली. आदिवासी संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी गेले तीन दिवस सलग ४५ ते ५० हजार पर्यटकांनी हजेरी लावली. 

डहाणूचे सहायक जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी आयोजित केल्या या महोत्सवात आदिवासी युवक युवतींनी आपल्या संस्कृतीच्या नृत्यांचे विविध प्रकार सादर केले. एकावर एक थर उभे करून गिरकी घेणारे नृत्य तसेच खांबावर उलटे होऊन शीर्षासन करणारे नृत्य, त्यांच्या वाद्यातील तालबध्द ,लयबध्द पदन्यास ही आदिवासींची चपळता व काटकता सिध्द करणारे होते. हे सर्व नृत्यांचे प्रकार पाहताना महोत्सवास सपत्नीक उपस्थित असलेले ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेंलारासू तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे व पर्यटक थक्क होऊन गेले. 

या महोत्सवाच्या सांगता समारंभात समाधान योजने अंतर्गत अनेक मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या 
विविध दाखल्याचे तसेच शिधापत्रिका, राजीव गांधी जीवनदायी योजना कार्ड यांचे वाटप करण्यात आले. तसेच पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती देण्यात आली. 'ग्रीनथॉन द डहाणू मॅरेथॉन ' व कबड्डी स्पर्धातून विजयी झालेल्यांना पारितोषिके देण्यात आली. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत पालघर तालुक्यातील बेटेंगाव आश्रम शाळेने पहिला क्रमांक तर डहाणू तालुक्यातील साखरे येथील ठाकूर आश्रम शाळेतील दुसरा क्रमांक पटकावला. तर मुलींच्या कबड्डी स्पर्धेत तलासरी तालुक्यातील उपलाट येथील ज्ञानमाता आश्रमशाळेत पहिला क्रमांक व दुसरा क्रमांक देखील तलासरीतीलच उधवा येथील जनोत्कर्ष हायस्कूलने पटकावला. 

कार्यक्रमास नगराध्यक्ष मिहीर शहा, सहाय्यक जिल्हाधिकारी शैलेश नवल, शिक्षण सभापती रेणूका राकामाथु, राजू माच्छी, माहिती उपविभागीय अधिकारी संप्रदा बिडकर, उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन तहसीलदार सागर व सांगळे, गट विकास अधिकारी अवचारे, रोटरी अध्यक्ष निमिष गोहेल इत्यादी उपस्थित होते.





Warli Painting Banner - English GIF R0.gif
Tribal Tourism Dahanu Darshan Map Banner R0.gif
Tarpa Mahotsav R0 Final - GIF.gif
Tala Mahotsav Schedule.jpg
Warli Painting Banner - Marathi GIF R0.pdf.gif
MT sangata.jpg

SACHiNe SATVi

unread,
Dec 24, 2013, 11:42:09 PM12/24/13
to AYUSH google group
Hello all!
Let us come together, Think for our community. let us establish Tribal intellectuals pool.
Requesting you to please think once
1) Impact and usefulness of government Schemes (Crores of budget) to common tribal
2) Preserving Tribal Cultural core values (Nature, Resources), Actual conditions of Tribal land, water, Resources
3) Prioritizing core values for common lifestyle, instead of just dancing & celebrating
4) Documentation/Research/Documentation of Cultural values & promoting positively
5) Educational system, employment, social integrity for Tribal empowerment.

Its not possible by alone Dept/Organization/Group/leader/etc. we must all work together collaboratively. with common passion of Tribal empowerment.

Note : Please suggest share your views on, we have dedicated department/budget/salaried staff. Then why only Tribal need to spend pocket money & personal time for Preserving Tribal Intellectual Rights. (Let us work together!)
any way,We tribal youths are always ready to spend whatever possible things (also compromising personal life). but expecting Same pro activeness from Our  Department & its mechanism (which is departments main objective). Let us do it together!

Hope someday everything will be fine, There are good people everywhere !

Thanks & regards



........... dahanu calling!!!


AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 25, 2013, 8:57:45 AM12/25/13
to adi...@googlegroups.com

nitesh machhi

unread,
Dec 26, 2013, 1:25:35 AM12/26/13
to adiyuva
PHOTO  REQUIRE OF 
Tarpa Mahotsav
PARNAKA -DAHANU





--



REGARDS 
NITESH MACHHI

Tribal art Ayush

unread,
Dec 26, 2013, 1:33:44 AM12/26/13
to adi...@googlegroups.com

Adi karyakram

unread,
Dec 27, 2013, 10:32:34 PM12/27/13
to AYUSH google group


News in Lokmat : 

पर्यटन व्यवसायाला खीळ - 

बोर्डीतील पर्यटनाबाबत शासनाची दुटप्पी भूमिका

बोर्डी : डहाणूतील पारनाका, नरवड, चिखले, घोलवड, आणि बोर्डी इ. गावांना रुपेरी वाळूच्या सुंदर किनार्‍याचे वरदान लागल्याने येथील समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात. मात्र शासनाने एमटीडीसीच्या बोर्डी निवास्थानास दीड वर्षापूर्वी टाळे ठोकल्याने येथील पर्यटन विकासावर विपरीत परिणाम झाला आहे.
डहाणूतील घोलवड येथील चिकू, लिची, आंबा इ. वृक्षांची गर्द हिरवाई, पारनाक्याची मरुशार वाळू, नरपड खाडी, चिखले गावातील सुरू बागा, बोर्डीतील उंचच उंच माड, वन विभागाचे निसर्ग उद्यान, पश्‍चिम घाट आदी वैविध्यपुर्ण सौदर्याने पर्यटकांना भुरळ पडते. पर्यटकांच्या ओघासोबत छोटी मोठी हॉटेल्स कृषी पर्यटनासह ग्रामीण पर्यटन केंद्राची संख्या वाढत आहे. तारपा महोत्सवासारख्या कार्यक्रमामुळे डहाणूची प्रसिद्धी सर्वदूर पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने बोर्डीतील निवास्थान गेल्या दीड वर्षापासून बंद केले आहे. फायबरच्या सात पर्यटन कुटी, कँटीन, इमारत व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. पाण्याअभावी शोभिवंत झाडे, बगीचा बकाल बनला आहे. दरम्यान कोकणच्या पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला आहे. तथापि येथील समुद्रकिनारे सागरी पर्यटनासाठी अत्यंत उत्तम असताना एमटीडीसी केंद्र अचानक बंद केले आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे. (वार्ताहर) बोर्डीतील एमटीडीसीचे निवासस्थान.


Inline image 1





image.png

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 27, 2013, 10:40:59 PM12/27/13
to AYUSH google group
image.png

Sanchita Satvi

unread,
Apr 15, 2014, 12:30:25 PM4/15/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!

                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !

                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .

                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .

             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .

             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .

              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?

              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .

      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 

      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल .  
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 
      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे . 
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 

         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 

    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !

                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !



Event pics at : https://www.facebook.com/Tarpa.Mahotsav/photos_albums 


चेतन Chetan

unread,
Apr 16, 2014, 11:29:30 AM4/16/14
to adi...@googlegroups.com
most sad and hurting thing about this festival was nobody had given recognition and appreciation to ayush people who worked very hard. people who contributed little or zero were on the dais which is ridiculous. we must see the our potential should not be misused by  government, non-government agencies for their own benefit.


--
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
Reply all
Reply to author
Forward
0 new messages