गणित !

जीएस,

सत्यकथा हेलावून टाकणारी !

ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये इतरही बरेचसे उद्योग चालतात त्याची चांगलीच माहिती माझ्याकडे आहे. फोरासरोड वर राजरोज धंदा करणे वेगळे व धर्माच्या आड असले उद्योग करणे वेगळे - येथे स्त्री पुरूष संबंधही व्यवस्थित पाळले जातात- ज्या ख्रिस्तौ मित्राला 'हे' धंदे दाखवले त्याची प्रतिक्रिया अगदी शांत व संयमी होती. "हे सगळं येथे चालते ते आम्हा सर्वांना माहित आहे - नाहीतरी शारीरिक विधींसाठी आमचा पाद्री रस्त्यावरच्या पोरीला पकडून आणण्यापेक्षा हे बरं ! आता बोला-

पण आपण लिहिलेली ही कथा जरा जास्त वैषम्यपूर्ण आहे - ह्यावर एकच उपाय - ह्यांना उघडे करणे व तेही सर्व समाजा समोर.