* * जरा सर्व लेखकानी मूळ व जरा सर्व लेखकानी मूळ विषय काय होता ते बघितले तर बरे होइल. अर्थात यामुळे ज्ञानात भर पडतेच आहे, त्याबद्दल आभार आणि देवदत्त सुद्धा याला सहमत आहेतच. पण आधिच मनोगतची रचना क्लिश्ट आहे, त्यात हा गोन्धळ नको. क्शमा असावी. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *