* * चला जाऊया.. /"पृथ्वीखेरीज ईतरत्र काही घडऊन जे परत आले त्यांनी त्याच्या नोंदी येथे येऊन केल्या. " /ह्याचा अर्थ मला कळला नाही. /"अन्य ज्या काही गोष्टी तेथे घड्ल्या असतील त्याच्या नोंदी त्या त्या गृहावर असतील"/ चला मग, आपण त्या ग्रहांवर जाऊन येऊया. कोण कोण येत आहे माझ्याबरोबर? (हलकेच घ्या. ह्यात राग मानू नये. सहज गंमत केली.) तरीही, गुरू, बुध, मंगळ चंद्र हे देव होते का? असे असल्यास पृथ्वीचे काय? की पृथ्वी सर्व देवांच्या मालकीची? मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *