बरोबर...

पण विना तिकिट जाणाऱ्या किंवा भर रस्त्यात थुंकणाऱ्याला दुसऱ्या माणसाला पाहून आपण काय काय कराल

हा प्रश्न मला असेल तर सांगतो...
माझ्या ओळखीच्या माणसांचे तिकिट मी काढतो. त्यांना मी हे ही सांगतो की कचरा टाकू नका... कमीत कमी माझ्यासोबत असताना तरी ते लोक त्या गोष्टी करीत नाहीत.

इथे स्वार्थीपणा नाही की फक्त स्वतःच्या ओळखीच्या माणसांशी असे वागणे. पण मी अनोळखी माणसांना ( जे माझ्यासमोर अशा गोष्टी करू शकतात) सांगायचेही प्रयत्न केले आहेत. पण मला उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
पण कमीत कमी मी सुरुवात तर केली आहे. :-)

(ह्यात रागानी काही लिहिलेले नाही .. कृपया राग मानू नये.)

-देवदत्त