बरोबर
बरोबर,
दुसऱ्या वर्गात जातो एव्हढंच माहीत असतं. त्या वर्गात काय झालं हे सांगण्यासाठी एक तर तेच शिक्षक परत यावे लागतात किंवा मूळ प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे त्या वर्गातला विद्यार्थी किंवा मग अजुन तिसरे कोणी.
शाळा हे काही तंतोतंत उदाहरण नसावे, पण काही गोष्टी समजण्यासाठी उपयोगी आहे असे मला वाटले.
चू.भू.द्या.घ्या.
-भोमे-काका