* * अनुकरणीय.... वरदा यांचे प्रतिपादन वाचून सोडून देण्यासारखे नाही. ते 'समजून' घेऊन अंगिकारले पाहिजे. वृत्तीत बाणविले पहिजे. सार्वजनिक ठीकाणी कचऱ्याच्या कुंड्या शोधून, मुद्दाम चार पावले चालून, कचरा कुंड्यांमध्ये टाकावा. आपल्या मुलांना ती सवय लावावी. स्थानिक सरकारने सहज आणि प्रत्येक इमारती जवळ चालत जाण्याच्या अंतरावर कचऱ्याच्या कुंड्या ठेवाव्यात. तसेच त्या वेळच्या वेळी (बहूतेक वेळी रात्री) त्या रिकाम्या कराव्यात. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *