सहमत

राधिका,
मी तुमचा प्रतिसाद ओझरता वाचला. जरी ते माझ्या प्रश्नाला योग्य उत्तर नसले तरी त्याच दिशेत ज्ञान वाढविण्यास चांगले होते. आणि तुम्ही जे विचार मांडले त्यावरुन मला नवीन चर्चेचा प्रस्ताव सुचत होता. मी ते वाचून प्रतिसाद लिहायला आलो तर तुमचा प्रतिसाद गायब.
असो, मी ही जरा विचार करतो.. पुढे काय लिहावे?
-देवदत्त