* * माफीचा साक्षिदारशी सह मी माफीचा साक्षिदारशी पुर्णपने सहमत आहे. पृथ्वीखेरीज ईतरत्र काही घडऊन जे परत आले त्यांनी त्याच्या नोंदी येथे येऊन केल्या(उदा. नारद वगैरे). अन्य ज्या काही गोष्टी तेथे घड्ल्या असतील त्याच्या नोंदी त्या त्या गृहावर असतील. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *