भोमेकाका,आपले म्हणणे क

भोमेकाका,
आपले म्हणणे काहीसे पटले, पण पुन्हा एक प्रश्न...
काही वेळा दुसऱ्या वर्गात जाताना शिक्षक सांगून जातात की माझा ह्या ह्या वर्गावर अतिरिक्त तास आहे. त्याची माहिती मुलांना असते.. असे इथेही घडू शकते का?
-देवदत्त

चू.भू.द्या.घ्या.