* * निष्काम या जगात खरेच काही निष्काम आहे का? प्रत्येक व्यक्तीची कृती ही काहीतरी पाहिजे म्हणूनच नसते का? मग ते काहीतरी पैसा, संपत्ती, संतती, सुख, समाधान, आनंद, प्रेम, मोक्ष किंवा अजून काही असेल! माझं ज्ञान या विषयात मर्यादित आहे. याविषयी कोणी स्पष्टिकरण लिहील का? मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *