तिकीट

अजून तरी मी कोणाचे प्रवासाचे तिकिट काढलेले नाही. पण मी हे फलाटाच्या तिकिटाचे नक्की केले आहे.

पण अनोळखी लोकांना मात्र मी हे सांगण्याचे टाळते, कारण मी लहान  असल्याचा फायदा घेऊन ते उलट माझ्यावरच दादागिरी करू लागतात. व मुद्दाम माझ्यासमोर तो कचरा रस्त्यावर टाकतात.

कचरा न टाकण्यास मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे वरील परिस्थितीही उद्भवू शकते ह्याची मला जाणीव आहे.

अशा लोकांशी कसे वागावे हे मला कुणी सांगेल का?

हा प्रश्न मलाही पडला आहे.