* * तिकीट अजून तरी मी कोणाचे प्रवासाचे तिकिट काढलेले नाही. पण मी हे फलाटाच्या तिकिटाचे नक्की केले आहे. /पण अनोळखी लोकांना मात्र मी हे सांगण्याचे टाळते, कारण मी लहान असल्याचा फायदा घेऊन ते उलट माझ्यावरच दादागिरी करू लागतात. व मुद्दाम माझ्यासमोर तो कचरा रस्त्यावर टाकतात. / कचरा न टाकण्यास मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे वरील परिस्थितीही उद्भवू शकते ह्याची मला जाणीव आहे. /अशा लोकांशी कसे वागावे हे मला कुणी सांगेल का? / हा प्रश्न मलाही पडला आहे. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *