* * सहमत मी सुद्धा यादगार यान्चाशी सहमत आहे. चर्चा करायला सगळेच पुढे असतात. यादगार यांना एक उपाय, अर्थात हा ती माणसे कोण आहेत याचावर अवलंबून आहे. ५-६ मुलांना घेऊन तिथे अधीच जाऊन बसावे. ती मुले बहुधा भांडण करायला येणार नाहीत, कारण त्यांना धूम्रपानात जास्त रस आहे, वादावादीत नाही. इथे आधी केले मग सांगितले हेच तत्व वापरले आहे. अर्थात ती माणसे कोण आहेत हे महत्त्वाचे आहे. आभार. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *