* * क्र. २ भोमेकाका, आपण सांगितले ते बरोबर आहे. पण एक दोनदा चुकून असे घडले आहे. नेहमी जिथे वाहन तळ होता, एके दिवशी तो काढण्यात आला. पण माहिती नसल्याने मी सवयीप्रमाणे मी स्कूटर तेथे लावली. संध्याकाळी कळले की ती वाहतूक विभागाने उचलून नेली. सिग्नल बद्दल मी म्हणू शकेल की आपण पोहोचेपर्यंत काही वेळा दिवा लाल होतो, तेव्हा वेगामुळे किंवा लक्ष नसल्याने गाडी पूढे निघून जाते. मी असे म्हणत नाही की मी पूर्णपणे निर्दोषी आहे. माझ्याकडून अजूनही इतर गोष्टी घडत असतील. पण त्या न घडू देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. -देवदत्त मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *