आपणास आणि आपल्या सह कुटूंबास होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

3 views
Skip to first unread message

Sujay Kulkarni

unread,
Mar 10, 2009, 10:22:36 PM3/10/09
to Zende-P...@googlegroups.com

Holi

 

होळी आली, होळी आली
रंगांची या करीत उधळण
आली हासत, आली नाचत
आनंदाची झाली पखरण

उत्सव आला होलीकेचा
रंगसोहळा मनामनाचा
चिंब भिजूनीया मजेत खेळू
उत्सव मोठा, खुल्या दिलाचा

आपणास आणि आपल्या सह कुटूंबास होळीच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!



image002.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages