वाचण्याजोगे काही ...

7 views
Skip to first unread message

Jitendra Tongaonkar

unread,
May 18, 2011, 1:34:55 PM5/18/11
to Aditi Joshi, Amol Mali Album Updated....!, divya agrawal, ict-chawa
अनुभव येणं आणि अनुभूती येणं यात फरक आहे. अनुभव तुमची इच्छा असो किंवा नसो येतच असतो. अनुभुती तीव्र इच्छा असल्याशिवाय येत नाही. अनुभव येणं म्हणजे जग समजणं आणि अनुभूती येणं म्हणजे स्वतःला समजणं. दुर्दैवाने तुझ्या-माझ्या बाजूला जगाचा अनुभव असणारे पुष्कळ आहेत पण स्वतःची अनुभूती असणारे फारच थोडे आहेत. म्हणून तर हे जग अजून परिपूर्ण झालेलं नाही. आहे. आता तुला कळालं मला ज्या गोष्टी जाता जाता समजतात त्या लोकांना जग फिरलं तरी आणि आयुष्य उलटलं तरी का समजत नाहीत. त्यांना समजत नाहीत कारण आयुष्य जगले म्हणजे त्यांनी फक्त जगाचा अनुभव घेतला. स्वतःची अनुभूती कधी घेतलीच नाही."
Reply all
Reply to author
Forward
0 new messages