भोजनाच्या संदर्भातील आचार : आहार कसा असावा तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा. |
फलाहाराविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन आजकाल सर्वच आधुनिक वैद्य जेवणानंतर एखादे फळ खा ! असा आग्रह धरतात. परिपूर्ण आहार म्हणून फलाहार करावा, अशीही समजूत आहे. यामागे नेमके सत्य काय आहे ? तसेच फळे खाण्याविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन या लेखातून समजून घेऊ.
|
जेवणासंदर्भात पाळावयाचे आचार आहार कसा असावा, जेवायला बसण्याची योग्य पद्धत कोणती, वामकुक्षी का घ्यावी यांविषयी जाणून घेऊया. |