माहेर Bahinabai Choudhary, बहिणाबाई चौधरी

1 view
Skip to first unread message

monika shinde

unread,
Nov 8, 2024, 12:14:39 PM11/8/24
to
बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी

गांवामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा

माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली

Reply all
Reply to author
Forward
0 new messages