मराठमोळे विनोद

12 views
Skip to first unread message

Vaibhav Gaikwad

unread,
Nov 3, 2010, 2:06:48 AM11/3/10
to vgga...@googlegroups.com, Group TYIF, TYIF 2006

Vaibhav Gaikwad's Blog :: मराठमोळे विनोद

मराठमोळे विनोद

Posted: 02 Nov 2010 06:02 PM PDT

गुरुजी बंड्याला विचारतात , " बंड्या वाळू मध्ये रेख मारली तर काय होईल बरं? "
.
.
....
.
.
.
बंड्या थोड्या वेळाने विचार करून, " बाळू "

#################################################

संता आणि मी एकदा जंगलात गेलो
समोरुन एक वाघ आला

मी त्याच्या (वाघाच्या) डोळ्यात माती फेकली
आणि ओरड्लो, "संता पळ पटकन"
...
संता शांतपणे म्हणाला,
"मी का पळु? त्याच्या डोळ्यात माती तु फेकलीस ... तुच पळ"

#################################################

गावाकडच्या शाळेत इंग्रजीचा तास चालू असतो...
मास्तर मुलांना स्पेलिंग फळ्यावर लिहून देतात.... GINGR.
.
.
एक हुशार पोरगा उठतो आणि म्हणतो, "मास्तर, अवो त्यात 'ई' घालायचा रायला नव्हं!"
.......
.
.ते वाक्य ऐकून मास्तर जरा चपापतात. चूक दुरूस्त करून ते मनातल्या मनात म्हणतात, "बरं झालं, 'आय' राहिला नव्हता."

#################################################

वर्गात इंग्रजीचा तास चालू होता.
गुरुजी- झंप्या,active and passive voice चे एक-एक उदाहरण दे बघू .

झंप्या- active voice :तेरे मस्त मस्त दो नैन,मेरे दिल का ले गये चैन
.
.
.
आणि passive voice :मेरे दिल का ले गये चैन ,तेरे मस्त मस्त दो नैन !

#################################################

चिपळूणच्या पुढे एका गावात एक मारुती कार बंद पडते गावात जेव्हा कोणी मारूतीच काम करणारा आहे का विचारायला driver जातो तेव्हा त्याच्या बरोबर एक हौशी माणूस जातो आणि एका माणसाला बोलावून घेवून येतो . तो माणूस बरोबर आपली पेटी घेवून येतो आणि ती उघडतो तेव्हा driver घेरी येऊन पडतो का का का ?
.
.
कारण तो माणूस पेटीतून मारुतीची शेपूट ,मुखवटा आणि इतर make-up चे सामान काढतो

#################################################

पाईप पाईप
पोर पोर
पाईप
...
पोर
पाईप
पोर
आता तुम्ही विचार करत असाल,कि हा काय प्रकार आहे....???
.
.
.
.
.
.
अहो काही नाही हो...
नेपाली त्याचा फोन नंबर देत आहे...
"५५४४५४५४"

#################################################

आत्महत्येचे दोन मार्ग
झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
.
....
रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!

#################################################

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!

#################################################

शिक्षक : एका गाढवापुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला,
पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.

#################################################

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....

#################################################

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंडला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली.
मित्र : मग? काय झालं शेवटी?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!

#################################################

टीचर : या ओळीचे इंग्लिशमध्ये भाषांतर करा. त्याने त्याचे काम केले आणि
तो ते करतच राहिला.
संता : ही डन हिज वर्क अँड डन डना डन डन डना डन...

#################################################

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??
.
...
.
.
.
.
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....

#################################################

सगळ्या अमेरिकन मुलांची नाव,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते..

#################################################

कधी कधी मला प्रश्न पडतो, सर्व हिलस्टेशन इतक्या उंचावर का बांधतात??..
.
.
.
....
.
गंपू: कदाचित, स्वतःच्या 'honey' ला 'moon' जवळुन दाखवता यावा म्हणुन...

#################################################

एका स्टेशन वर ट्रेन थांबते..
Passenger: कोणते स्टेशन आहे?
Platform वरचा माणूस: अरे टवळ्या, डोळे फुटले का तुझे? बाहेर येऊन बघ की स्वत:..
आळशी नुसता बसल्या जागी पाहिजे सगळं......
.
.
Passenger: अरे वा पुणे आलं की !!

#################################################

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात.....
"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...माझा B .P . वाढला आहे म्हणून...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "

#################################################

एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head &
shoulder आहे.......

#################################################

बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!

#################################################

गण्या : अरे मित्रा "अरेंज मॅरेज" म्हणजे काय ?

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या : ठीक आहे ...आणी "लव मॅरेज" म्हणजे काय ?
...
बंड्या : "लव मॅरेज" म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."

#################################################

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
.
.
.
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..

#################################################

बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : "पा".

#################################################

बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

#################################################

बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून?
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
.
.
.
बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...

#################################################

आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....

#################################################

मानसशास्त्राचा क्लास चालू होता. सरांनी उंदराच्या एका बाजूला एक उंदरीन ठेवली आणि दुसऱ्या बाजूला एक केकचा तुकडा. उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या जागी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पाहिले, तरी उंदीर पदार्थाकडेच धावत होता.
सर : यावरून सिद्ध होतं कि या जगात भुकेपेक्षा मोठा काही नाही.

बंड्या : सर, इतके पदार्थ बदलून पाहिलेत, एकदा ती उंदरीन बदलून बघा...

#################################################

एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात.
बंडू तु सांग "मी तुला १० गोळ्या दिल्या"
त्यातल्या ३ तू रोहिणीला दिल्यास ,३ विजयाला दिल्यास
...अणि ४ स्मिताला दिल्यास तर तुला काय मिळेल??
बंडू:- सर मला ३ मैत्रिणी मिळतील..

#################################################

एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
...मुलगा म्हणतो " T.Y.B.Com., आणि तू ..? "

#################################################

गुरुजी : मुलांनो, सांगा पाहू महाभारतात पांडुला ५ आणि ध्रुतराष्ट्राला
१०० मुले. असे का?
१ टार्गट मुलगा : गुरुजी, डोळस माणसाला इतरही बरीच कामे असतात.

#################################################

मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का?
विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर.
मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय?
विद्यार्थी: होय सर.

मास्तर: मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा.

#################################################

एकदा 'ती' त्याला विचारते :
" या जगात वजन, उंची, गती, अंतर हे सगळ मोजायला एकके आहेत..
जसे कि आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो, अंतर किलो मीटर मध्ये मोजतो,
पण.. प्रेम,विश्वास, मैत्री, सुख, दु:ख, हे सर्व मोजायला काहीच कसं प्रमाण नाही रे..? असं का असतं रे??
?
...?
तो क्षणभर विचार करतो...
तिचा हात हातात घेतो...
तिच्या डोळ्यात पाहतो,
आणि म्हणतो,
"हे बघ,

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Bore करायचं असेल तर घरी जा!!!

स्त्रोत : इकडून-तिकडून ढापलेले!!

Vaibhav Gaikwad's Blog

Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610
Reply all
Reply to author
Forward
0 new messages