December 14th, 2009
घ्या की मुखड्यात आम्हाला शब्द बोलले कवितेला
घ्या
की मुखड्यात
आम्हाला
शब्द
बोलले
कवितेला
![]()
Add a comment | कविता, शब्द | Edit
December 14th, 2009
शब्द
बोलला
कवितेला
तुझा
पिता मी गं
बाळा
प्रतिभेशी
मी तद्रुप
होता
तव
जन्माची
सुवर्णवेळा
![]()
Add a comment | कविता, शब्द | Edit
December 14th, 2009
शब्द
बोलला
कवितेला
आता
मी फ़क्त शब्द
राहीलो नाही
तप्त
उकळणा-या
तेलासारखा
अन्यायाला
वाचा फ़ोडणारा
एक
महामंत्र
झालोय
![]()
Add a comment | कविता, शब्द | Edit
December 14th, 2009
शब्द
बोलले
कवीतेला
आम्हाविन
तुला मोल नाही
शब्द
म्हणजे गाभा
शब्दाविन
बोल नाही
![]()
Add a comment | कविता, शब्द | Edit
December 14th, 2009
शब्द
बोलले
कवितेला……
.
..
…
कुणी
रडवले कि रडते
कुणी
हसवले कि हसते
शब्द
बोलले
कवितेला
तू
सारेच कसे
जगते?
![]()
Add a comment | कविता, शब्द | Edit
December 14th, 2009
माहित
होत मला
माहित
होत मला
आज
तु हसवणार तर
उद्या तु
रड्वणार
म्हणुन
तुझ्या हसुन
बोलन्याला
कधी विरोध केला
नाही………
![]()
Add a comment | कविता | Edit