|
--
You received this message because you are subscribed to the Google Groups "UICT/BPT007" group.
To post to this group, send email to uictb...@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to uictbpt007+...@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/uictbpt007?hl=en.
On 2/8/12, prashant chawla <prashan...@gmail.com> wrote:
> good one dude..
>
> 2012/2/6 Vivek Chaughule <vivekch...@gmail.com>
>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> **
>>
>>
>>
>>
>>
>>
>> *मराठी बोध वाक्ये *
>> *
>> **1. **कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल
>> तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.**
>>
>> 2. **पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला
>> मासा बनावे लागते.**
>>
>> 3. **वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं.
>> ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते
>> **,
>> **प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्****या
>> अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.**
>>
>> 4. **कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच
>> असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.**
>>
>> 5. **आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या
>> सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः
>> गती
>> घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.**
>>
>> 6. **समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित
>> उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.**
>>
>> 7. **संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.**'
>> **अंत**' **आणि **'**एकांत**' **ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.**
>>
>> 8. **वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
>> राजहंस !**
>>
>> 9. **खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
>> काहीतरी शिकण्याची संधी असते.**
>>
>> 10. **सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.**
>>
>> 11. **चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !**
>>
>> 12. **तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.**
>>
>> 13. **औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे
>> तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.**
>>
>> 14. **गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !**
>>
>> 15. **अत्यंत महागडी**, **न परवडणारी खर्****या अर्थाने ज्याची हानी भरुन
>> येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो
>> ती म्हणजे "आयुष्य".**
>>
>> 16. **भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती**, **भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे
>> ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती
>> !
>> **
>>
>> 17. **आपण किती पैसा मिळवला यापेक्षा**, **तो खर्च करून आपण किती समाधान
>> मिळवले**, **हे जो पाहतो**, **तो खरा आनंदी व्यक्ती असतो.** *
>>
>>
>>
>>
>>
>>
>> __._,_.___
>> Reply to
>> sender<http://mc/compose?to=vijay...@yahoo.com&subject=Re%3A%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87>|
>> Reply
>> to
>> group<http://mc/compose?to=devrukhe...@yahoogroups.co.in&subject=Re%3A%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87>|
>> Reply via
>> web post | Start a new
>> topic<http://in.groups.yahoo.com/group/devrukhebrahaman/post;_ylc=X3oDMTJma21qM3VpBF9TAzk3NDkwNDgxBGdycElkAzEyNDI3MjMyBGdycHNwSWQDMTcyMDM2MjM0MARzZWMDZnRyBHNsawNudHBjBHN0aW1lAzEzMjgxMDA3MDY->
>> Messages in this
>> topic<http://in.groups.yahoo.com/group/devrukhebrahaman/message/10035;_ylc=X3oDMTM3dWZodmJrBF9TAzk3NDkwNDgxBGdycElkAzEyNDI3MjMyBGdycHNwSWQDMTcyMDM2MjM0MARtc2dJZAMxMDAzNQRzZWMDZnRyBHNsawN2dHBjBHN0aW1lAzEzMjgxMDA3MDYEdHBjSWQDMTAwMzU->(
>> 1)
>> Recent Activity:
>>
>>
>> Visit Your
>> Group<http://in.groups.yahoo.com/group/devrukhebrahaman;_ylc=X3oDMTJmODhzM2syBF9TAzk3NDkwNDgxBGdycElkAzEyNDI3MjMyBGdycHNwSWQDMTcyMDM2MjM0MARzZWMDdnRsBHNsawN2Z2hwBHN0aW1lAzEzMjgxMDA3MDY->
>>
>>
>>
>> [image: Yahoo!
>> Groups]<http://in.groups.yahoo.com/;_ylc=X3oDMTJlYjVhYjRjBF9TAzk3NDkwNDc5BGdycElkAzEyNDI3MjMyBGdycHNwSWQDMTcyMDM2MjM0MARzZWMDZnRyBHNsawNnZnAEc3RpbWUDMTMyODEwMDcwNg-->
>> Switch to:
>> Text-Only<http://mc/compose?to=devrukhebraham...@yahoogroups.co.in&subject=Change%20Delivery%20Format:%20Traditional>,
>> Daily
>> Digest<http://mc/compose?to=devrukhebra...@yahoogroups.co.in&subject=Email%20Delivery:%20Digest>•
>> Unsubscribe<http://mc/compose?to=devrukhebraham...@yahoogroups.co.in&subject=Unsubscribe>•
>> Terms
>> of Use <http://in.docs.yahoo.com/info/terms/>
>> .
>>
>> __,_._,___
>>
>>
>>
>>
>> --
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "UICT/BPT007" group.
>> To post to this group, send email to uictb...@googlegroups.com.
>> To unsubscribe from this group, send email to
>> uictbpt007+...@googlegroups.com.
>> For more options, visit this group at
>> http://groups.google.com/group/uictbpt007?hl=en.
>>
>
> --
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "UICT/BPT007" group.
> To post to this group, send email to uictb...@googlegroups.com.
> To unsubscribe from this group, send email to
> uictbpt007+...@googlegroups.com.
> For more options, visit this group at
> http://groups.google.com/group/uictbpt007?hl=en.
>
>
--
Dr. Yogesh Mishra
Ph.D. (Tech.)
Senior Scientist
Biocon Research Limited
Bangalore-560100, India
M: 91+9591418765