हिंगोली येथे सभा आयोजीत करण्याविषयी

5 views
Skip to first unread message

Pallavi

unread,
Feb 22, 2011, 2:02:09 AM2/22/11
to टेक मराठी
नमस्कार,
टेक मराठीला हिंगोली येथे "सॉफ्टवेअर ट्रेंड्स" या विषयावर आपण सभा
आयोजीत करू शकाल का अशी विचारणा करणारा ई-मेल आला आहे. त्या भागातील कोणी
व्यक्ती जी ह्या संदर्भात काही मदत करू शकेल अशी माहिती असल्यास कळवावे.
म्हणजे आपण काही करता येईल का ते पाहूया.
--
पल्लवी

imher...@gmail.com

unread,
Apr 1, 2011, 2:12:03 AM4/1/11
to techm...@googlegroups.com
what about nanded?
Reply all
Reply to author
Forward
0 new messages