Description
येथे आपण टेक आणि टेक मराठी बद्दल चर्चा करु शकता. आपले काही प्रश्न, शंका विचारु शकता. येथे माहिती, उत्तरे, प्रश्न, शंका इत्यादी. शक्यतो मराठीतच लिहावी ही विनंती.
येथे फक्त टेक्नॉलॉजीबद्दल व टेक मराठीबद्दलच चर्चा होणे अपेक्षित आहे, त्याव्यतरिक्त इतर कोणतेही विषय या ठिकाणी आणू नयेत ही नम्र विनंती!