एकदा एक माणुस आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी;-का मारताय एवढं ,काय झाल?
मुलाचा
बाप: उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शजारी
: मग आज का मारताय.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलाचा बाप: अहाे मी
उद्या गावाला चाललाेय
(Confidence)
एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले.
Air Hostess बाजूने जात असताना पोपटाने शिट्टी वाजविली तर तिनेस्माईल केले.
ते बघून मालकाने पण शिट्टी वाजविली तर तिने complaint केली आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले.
पोपटाने मालकाला विचारले : उडता येतेका?
मालक : नाही.
पोपट : मग शिट्टी कशाला वाजविली रताळ्या.
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा
तू?
पंप्या : अरे, थोडं
कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो
असताना मला समोर काहीतरी दिसलं.मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या
सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.
पति
:- आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉटस् अप बंद होंत का आज ?
पत्नी :- नाही हो. फोनचा
चार्जर सापडत नव्हता . तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही
आलो व भारतातच जन्माला आलो.....
झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ???
चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का...
मला इंग्रजी कुठे येतं बोलता ???
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV
कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला
आलेला पहिला फोन..:
.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का...?"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एका हेलिकॉप्टरच्या दोरीला १० मुली आणी १ मुलगा
लटकत
असतात. तितक्यात पायलट सांगतो की Load
जास्त आहे म्हणुन कोणाला तरी एकाला उडी मारावी
लागेल.
.
.
.
तेव्हा मुलगा म्हणतो "मी उडी मारतो तुम्ही
वर जा."
.
.
.
.
तेव्हा सगळ्या मुली आनंदाने टाळ्या वाजवतात.
पोरं Rockss..
पोरी Shockss..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
झंप्या : मी असं काय करु की मी तुझ्या बायकोला
पिक्चर ला घेऊन जाऊ शकेल आणि तु नाराज पण नाही होणार.......
.
.
.
.
.
चंप्या : तुझ्या बहिणीचं माझ्याशी लग्न लाऊन दे
म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम सुटेल !!!
झंप्या कोमात.......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता.... तर तिथे एका युवकाने त्यांना किती
वाजले म्हणून विचारले ...
तर म्हातारा म्हणाला....आज तुम्ही टाइम
विचारला....
उद्या पण विचाराल परवा
पण विचाराल...
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू...
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल...
युवक : लाजून, कदाचित हो...
म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल...मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...
युवक : हसून हो...
म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल..... तेव्हा
..
..
मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक मानसा....ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्
नाही...अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न
करून देऊ शकत नाही..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चम्प्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा
करून घरी येतो.
बायको (रागाने ओरडून) - तुम्हाला कसं वाटेल मी
जर २ दिवस तुम्हाला दिसले नाही तर?
चम्या ( चेष्टेने) - मला बारा वाटेल..
मग काय..
सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही.. मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..
बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि
मग तो तिला कुठे डोळ्याच्या कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता...
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो,
घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक
काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो,
ए बाळवट,
तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....
गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी
परीक्षेत नापास होईन...
.
.
.
बॉयफ्रेण्ड : का?
गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की,
पहिली आलीस तर
लॅपटॉप घेऊन देईन,
आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !
ज्या
दिवशी पुर्ण देशात दारूबंदी लागू होईल,
त्या
दिवशी .....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नातील
वरातीत जमीनीवर झोपुन नागिन डान्स करायची प्राचिन भारतीय कला विलुप्त होईल .
कुलकर्णी मास्तर:- बोल
बंड्या बिरबल कोण होता ?
बंडू:-
नाही माहित गुरुजी ?
कुलकर्णी
मास्तर:- गधड्या अभ्यास केला असतातर माहित पडल असत. .......
...
बंडू
:-गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?
कुलकर्णी मास्तर:- मला नाही माहित ?
बंडू :- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत....
Top of Form
Top of Form