प्रिय मित्रांनो मदत करा !!!!!!!!!!!!!!!!!
मला M.A. Part 1 (Sociology - Shivaji University Kolapur ) मराठी मध्यमाची पुस्तके पाहिजेत कोठे भेटतील ते कृपया सांगा.
मी नवी मुंबईत राहतो मी मुंबईत पुस्तकांच्या दुकानांत चौकशी केलि पण मला पुस्तके मिळाली नाहीत.
मी फडके बुक हाउस कोल्हापुर मधे पण चौकशी केलि पण त्यांच्याकडे पण नाहीत.
1. भारतीय समाजमन एक दृष्टिकोण - ( Prespectives on Indian Society )
2. शहरी समाजशास्त्र - (Rural (Urban) Society in India )
3. शैक्षाणिक समाजशास्त्र (Education and Society )
कृपया मला मदत करा कोठे भेटतील ते सांगा (मुंबई, पुणे, कोल्हापुर, सतारा)
--
==============================
आपला शुभेछुक
प्रमोद भोसले
==============================
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या
घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !!
==============================