2 views
Skip to first unread message

Anand Kulkarni

unread,
May 1, 2016, 1:31:00 PM5/1/16
to swarajya

मित्रांनो, आनंदाची बातमी आहे,
ASK Natural Products या आपल्या फर्मचे ऑनलाईन स्टोअर आज सुरु झाले आहे. आता आपणाला आपल्या फूड सप्लिमेंटसची ऑर्डर घरी बसून करता येईल आणि त्याचे पेमेंटही घरातूनच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगने करता येईल. त्यानंतर ही सप्लिमेंटस अथवा प्रॉडक्यस कुरिअर किंवा पोस्टाने आपणास घरपोहोच मिळतील. 
यासाठी काय करायचे -
१. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. वेब स्टोअर ओपन होईल. आपले प्रॉडक्ट दिसतील.
२. तुम्हाला हव्या त्या प्रॉडक्टवर क्लिक करा. त्याची माहिती येईल. उजव्या कोप-यात Buy Now बटण आहे. त्याच्या जवळ तुम्हाला किती नग हवेत ते भरा. वरती त्याची किंमत दिसेल. Buy Now बटण क्लिक करा. नंतर एक फॉर्म येईल. त्यात तुमची माहिती भरा. खाली पेमेंट ऑफशन आहेत. ते निवडा. Make Payment बटणावर क्लिक करुन पुढची पेमेंटची प्रक्रिया सूचनेनुसार करा.
३. तुमची पेमेंटची प्रक्रिया झाली की ऑर्डर पूर्ण होऊन तुम्हाला ई मेल येईल. त्यानंतर चार दिवसात तुमची ऑर्डर कुरिअरने किंवा पोस्टाने इथून पाठवली जाईल आणि तुम्हाला रिसिट नंबर कळवला जाईल.
झालं की नाही आता सोप....
आपला
आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार,
ASK Natural Products
जयसिंगपूर, ४१६१०१
संपर्क नं. ७७४४९६४५५०
ई मेल - anandku...@gmail.com
asknatu...@gmail.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages