बिझनेसचा नवीन फंडा

5 views
Skip to first unread message

Yogesh Sawant

unread,
Aug 30, 2015, 1:47:14 PM8/30/15
to Yogesh Sawant

बिझनेसचा नवीन फंडा

1) उबर या जगतील सर्वात मोठी टॅक्सी पुरवणार्याम कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही.
2)
फेसबुक ही जगातील सर्वात मोठी व लोकप्रीय सोशल मिडिया कंपनी स्वतः कसलेही लिखाण करत नाही.
3)
अलिबाबा या जगातील सर्वात मोठी विक्री कराणार्यात कंपनीकडे एक खिळा सुद्धा स्टॉकमधे नसतो.
4)
एअरबन या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणार्याा कंपनीचे स्वतःचे एकसुद्धा घर नाही.
5)
ऍपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणसार्या् कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही.
6)
व्हॉट्सअप या दिवसातुन 30 लाखांपेक्षा जास्त संदेशांची देवाण घेवाण करणार्यास कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुद्धा नाही.
7)
नाइकी या जागातील आघाडीच्या पादत्राणे बनवणार्याे कंपनीची कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही.

या कंपन्यांना हे कसे जमले? कारण बिझनेस करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहीजे, दुकान पाहीजे, भांडवल पाहीजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत. लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधुन काढा, ‘आऊटसोर्सींग व ऑफशोअरींगसारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीज ना आपल्या पंखाखाली एकत्र करा, मार्केटींगवर जास्तीत जास्त भर द्या, ग्राहकाला उत्तम सेवा द्या, अत्यंत प्रामाणीक व पारदर्शी व्यवहार ठेवा, आपल्याबरोबरच आपल्याबरोबर काम करणार्या एजन्सीजचा पण विकास करा, ग्लोबल मार्केटमधे शिरा हे आत्ताच्या बिझनेसचे फंडे आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसर्याेचा हे मुळ तत्व आहे. आता मराठी लोकांनी बिझनेसचे हे नवीन तंत्र शिकुन घ्यायला हवे

 

 
Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages