शेअर मार्केट मधून पैसे कमवा.

1 view
Skip to first unread message

Yogesh Sawant

unread,
Sep 18, 2015, 1:33:25 AM9/18/15
to

शेअर मार्केट मधून पैसे कमवा. पडणाऱ्या आणि चढणार्या दोन्ही प्रकारच्या मार्केट मधून पैसे कमावण्याची पध्दती शिकून घ्या. हा कोर्स त्या लोकांसाठी तय्यार करण्यात आलाय ज्या लोकांना पुरेशा माहिती अभावी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे शक्य होत नाही. ह्या कोर्सचा मूळ उद्देश लोकांना शेअर मार्केटच्या  मूलभूत गोष्टी शिकवणे आणि  त्यांना शेअर मार्केट  ट्रेडिंग साठी तयार करणे हा आहे. कोर्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स संपताच तुम्ही ताबडतोब शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. कोर्समध्ये बेसिक पासून एडवांसपर्यंत सर्व बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 

अधिकं माहितीसाठी संपर्क करा योगेश सावंत 9867627235 / 9221716915

 

कोर्सच्या माहितीसाठी वेबसाईट :-

http://sanikastock.hpage.com

 

कोर्सची ठळक वैशिष्ट्ये:-

१ ) २००३ पासून शेअर मार्केट मध्ये कार्यरत.

२ ) वाजवी फी.

३ ) व्यापारी, गुंतवणुकदार, कर्मचारी, गृहिणी, स्वेच्छा निवृतीधारक यांच्यासाठी उपयुक्त.

४ ) सोप्या आणि सुलभ भाषेत मार्गदर्शन.

५ ) प्रती वर्ग १ ते ३ विद्यार्थी फक्त.

६ ) कोर्सचे अभ्यास साहित्य पुरविण्यात येइल.

७ ) Fundamental आणि Technical कोर्स उपलब्ध.

८ ) दररोज ( सोम - शुक्र ) तसेच ( शनि - रवि ) सुध्दा वर्ग उपलब्ध.

९  ) कोर्स संपल्यावर सुध्दा मार्गदर्शन उपलब्ध.

१० ) दूरच्या विद्यार्थ्यांसाठी Skype द्वारे वर्ग उपलब्ध.

११ ) आवडीप्रमाणे वेळा उपलब्ध.

१२ ) वयाची अट नाही.

१३ ) Practical मार्गदर्शन उपलब्ध.

१४ ) शेअर मार्केटची प्राथमिक माहिती असणे आवश्यक नाही.

१५ ) घरी येउन सुद्धा शिकवण्यात येइल.

१६ ) कोर्स मराठी व इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध

 

पत्ता : - बी - ५, प्लॉट क्र . ५६३, सेक्टर ५, साई - श्रद्धा सोसायटी ,

चारकोप, चारकोप बस डेपो समोर, कांदीवली ( पश्चिम ),

मुंबई - ४०००६७.

 

अधिकं माहितीसाठी संपर्क करा योगेश सावंत 9867627235 / 9221716915

 


Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages