संपूर्ण शरीराची तपासणी फक्त १००० रुपयांमध्ये
तपासणीनंतर लगेच रिपोर्ट व निसर्गोपचार सल्लागार डॉ. आनंद कुलकर्णी यांचे मोफत मार्गदर्शन लाभेल.
Japan Technology मशीनद्वारे शरीराच्या विविध ४0 अंगाची तपासणी करण्यात येईल.
या ठिकाणी सर्वप्रथम आपला कौटुंबिक रोग इतिहास, वैयक्तिक जीवनशैली आणि
आपली तणाव पातळी यासारखे घटक समजून घेतले जातात. त्यानंतर आम्ही डिजीटल
बॉडी स्कॅनिंगद्वारे पुढची तपासणी करू. ही टेस्ट अमेरिका आणि युरोपमध्ये
चिकित्साद्वारे उपयोगात आहे.
ही टेस्ट
वेदनारहित आहे. रक्त काढल्याशिवाय होते आणि ४0 आरोग्य निर्देशकांची तपासणी
करणे हे सुद्धा वेळ आणि पैशाची बचत करून. ही टेस्ट हृदय व रक्त
हिमोडायमामिक्सची देखील तपासणी करते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या उपचारात
मदत मिळते. आपल्या शरीराच्या तक्रारी हे मशीन दर्शवते, हे स्कॅनिंग आपणाला
भविष्यात होणाच्या डायबेटीस, हृदयरोग, लिव्हर, थायरॉईड, किडनीचे आजार इ.
धोक्याची पूर्वसूचना देते. आपण त्यावर वेळीच प्रतिबंध व उपचार करू शकतो व
निरामय आरोग्य जगू शकतो.
काहीही झालेले नाही तरीही मी तपासणी का करावी ?
१. तपासणीद्वारे आपल्या शरीरातील अवयव योग्य रीतीने काम करत आहेत का हे आपल्याला रिपोर्टवरून तज्ज्ञांमार्फत समजू शकते.
२. ही तपासणी केल्यास संभाव्य धोका टाळू शकतो आणि विनाकारण होणारा आर्थिक खर्च, मानसिक व शारीरिक त्रासापासून वाचू शकता
तपासाणी - सोमवार ते शुक्रवार - सायंकाळी ६.३० ते ८.३० (शनिवारी नाही)
रविवारी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत (दर महिन्याच्या दुस-या रविवारी पुणे येथे)
ठिकाण - डॉ. आनंद कुलकर्णी (निसर्गोपचार तज्ज्ञ)
३२६, उमानाथ, नगरपालिकेच्या नवीन शॉपिंग सेंटरसमोर,
कॉलेज बस स्टॉपजवळ, नांदणी रोड, शाहूनगर,
जयसिंगपूर ४१६१०१ जि. कोल्हापूर
मोबाईल - ७७४४९६४५५०