💥 संपूर्ण शरीराची तपासणी 💥
रुपये ६००० च्या तपासण्या फक्त १००० रुपयात ...पुण्यामध्ये
शिवाय निसर्गोपचार सल्लागार आनंद कुलकर्णी यांचा मोफत सल्ला
यामध्ये ह्रदय, फुफ्फुसे, लिव्हर, किडणी, पचनसंस्था, हाडे, रक्तवाहिन्या, मेंदू अशा महत्वाच्या अवयवांची सध्याची स्थिती कशी आहे ? तुम्हाला कोणत्या घटकांची अँलर्जी आहे ? कोणती व्हिटँमिन्स, अमायनो अँसिडस कमी आहेत ? अशी सर्वांगिण तपासणी जपानी तंत्रज्ञानाद्वारे करुन आहार, व्यायाम आणि तंदुरुस्ती याबाबत नैसर्गिक उपाय सुचविले जातात.
काहीही झालेले नाही तरी ही तपासणी का करावी ?
यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांची स्थिती ३९ तपासण्या आणि रीपोर्टस द्वारे कळते. त्यामुळे भविष्यातील धोक्यांचा अंदाज येतो आणि प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.
पुण्यात तपासणी - रविवार, दि. १३ डिसेंबर २०१५ सकाळी १० ते सायंकाळी ७
स्थळ - स्वामी समर्थ केंद्र
गल्ली नंबर ६, कँनॉल रोड, कर्वे नगर ,पुणे - ५८
एका दिवसात पंचवीस तपासण्या होत असल्याने नाव नोंदणी आवश्यक.
पुण्यात नाव नोंदणीसाठी संपर्क - श्री श्रेणिक चौगुले - 95451 71111