Description
हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा,
आता हे राज्य व्हावं, हे श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर,
दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असली पाहिजे.. एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो, कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा!