जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचेमनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचेनिघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे
- सौमित्र
पुढे वाचा - http://marathikavitasangrah.com/?p=4790