एखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो,
तेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो, खाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते, सगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते, मी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो,