तू माग असे काही . . . - - उनाड

13 views
Skip to first unread message

सुजित बालवडकर

unread,
Aug 8, 2013, 1:22:18 AM8/8/13
to
********
जे देता-देता माझा अवघा
जन्म संपून जाई
तू माग असे काही
कधी तुझ्या अंगणीचा
पारीजात होऊन बहरेन मी

- उनाड

Reply all
Reply to author
Forward
0 new messages