बाहेर सुखाचा पाऊस कोसळत असताना,
मी मात्र एकटाच उभा होतो आडोशाला आपल्याच कोषात..
त्याच वाटेने जाणाऱ्या दुःखाने हाक मारली मला,
आणि घेतलं आपल्यासोबत एकटेपणाच्या छत्रीत;.
घेत काळजी मी भिजणार नाही याची .
- अभिजीत दाते
पुढे वाचा - http://marathikavitasangrah.com/?p=6343
अभिजीत दाते यांच्या आणखीन काही कविता - http://marathikavitasangrah.com/?cat=8