newsletter - मराठी कविता संग्रह

6 views
Skip to first unread message

सुजित बालवडकर

unread,
Nov 7, 2013, 10:51:12 PM11/7/13
to
*******************************************************

मराठी कविता संग्रह

चारोळ्या (11/03/2013 10:37)
मी मांडतो शब्दातुनी आरास दु:खाची प्रत्येक वेळी वेदनेचा सण कुठे असतो - अभिजीत दाते

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
वसंत ही निष्पर्ण आता (11/03/2013 08:26)
Share on Facebook वसंत ही निष्पर्ण आता जाताच तू जीवनातूनी शिशिराचे ते भोगच आता आले माझ्या नशिबातही कशी करावी रुजवण कळेना तुझ्यावाचूनी जगण्याची कातरवेळी दाटून येते आठव आपुल्या स्वप्नांची ! घायाळ मनाला...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
रिमझिम.. (10/09/2013 06:32)
Share on Facebook बाहेर सुखाचा पाऊस कोसळत असताना, मी मात्र एकटाच उभा होतो आडोशाला आपल्याच कोषात.. त्याच वाटेने जाणाऱ्या दुःखाने हाक मारली मला, आणि घेतलं आपल्यासोबत एकटेपणाच्या छत्रीत;. घेत काळजी मी...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
आसवांनी आज माझ्या (09/26/2013 06:52)
Share on Facebook आसवांनी आज माझ्या का असे हे बंड केले भावनांचे कल्लोळ सारे पापण्यांनी कैद केले ! पाळले मीच होते पदरात माझ्या साप सारे पोसले रक्तावरी जे डंख त्यांचे जहर झाले ! पाहिली स्वप्ने जी सारी...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
काळोख उतरतो तेव्हा (08/21/2013 06:36)
Share on Facebook काळोख उतरतो तेव्हा तळघरात गजबज होते अटकेत ठेवली ओळ सुटकेचा कौल उचलते साखळ्यांतला कल्लोळ छप्परास जाउन अडतो परिघास भेदण्याआधी त्रिज्येच्या पाया पडतो काळोख उतरतो खोल त्या तेजोमय उदरात...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
प्रॉमिस ! (08/21/2013 06:33)
Share on Facebook त्वरित चौकशीचे आदेश दिलेत एवढं एक बरं केलंत , साहेब काय आहे की चॅनल बदलायलाही थोड कॉन्फिडन्स लागतोच ना .. मग कसं तो शिवाजी – द बॉस वगैरे बघताना तुम्हीदेखिल समाजकंटकांशी असेच...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
देश स्वातंत्र्या तुझ्याहुन दूर आला (08/21/2013 06:27)
Share on Facebook गाढवाला कोकिळाचा सूर आला राष्ट्रप्रेमाचा अचानक पूर आला देव व्हावे वाटले दगडास इथल्या देशभक्तीचा पुन्हा शेंदूर आला अंतरी ना आग कुठली पेटली पण, काल विझलेल्या चितांचा धूर आला जांभई...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
पागोळीसारखी (08/11/2013 12:14)
Share on Facebook पागोळीसारखी झरते उदास लागून आतली झड राही.. सावळ्या छायेला पांघरू ये नभ आतले मळभ दाट होई.. दिशा सारवल्या कालवले सारे सुहृदाला भूल दूर नेई.. भिजता पापणी ‘पूस’ म्हणणारे जवळ...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
हमें आझाद चाहिए … (08/08/2013 07:33)
इस मिट्टीसे खुन कि नमी अभी सुखी नही है ! किसी नपुंसक के सामने यह गर्दन झुकी नही है !! वही सोनेकी चिडीया हमे आबाद चाहिए !!! नहीं गांधी “हमें आझाद चाहिए …” यह कैसा ईश्क है मौत ढूँढके...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
तू मागं असे काही (08/07/2013 06:42)
जे देता-देता माझा अवघा जन्म संपून जाई तू माग असे काही कधी तुझ्या अंगणीचा पारीजात होऊन बहरेन मी आकाशीचा तारा होऊन तुझ्या ईच्छेसाठी निखळेन मी तुझ्यामुळे सुरूवात मी तुझ्यातला युगांत मी तुझ्यासवे घन रुप...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]
            
Reply all
Reply to author
Forward
0 new messages