केदारच्या ICICI खात्यात ६००० रुपये काल ट्रान्सफर केलेत. जमा व्हायला ४ ते ५ दिवस लागतील. नवर्याच्या खात्यावरुन केलेत- Nitesh Amabastha. मिळाले की पोच देणार का ?
हे सर्व पैसे अंध मुलींच्या शाळेत जी मदत करायची ठरवली आहे त्यासाठी वापरावेत अशी माझी इच्छा आहे. परंतू दुसरी संस्था निवडल्यास तिथे दिलेत तरी हरकत नाही.
हे काम शिरावर घेण्यासाठी सुपंथला अनेक अनेक धन्यवाद.
~तृप्ती