new organisation

4 views
Skip to first unread message

kshipra tumne

unread,
Aug 9, 2010, 10:40:33 PM8/9/10
to sup...@googlegroups.com
सोबत जीवन शिक्षण प्रतिष्ठान, बेळगाव ह्या संस्थेची माहीती जोडत आहे. तसेच शिवाजी कागणीकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी माहीती देखील पाठवत आहे. काम अतिशय जेन्युईन आहे. सर रतन टाटा टॄस्ट्चे फंडीग होते परंतु आता त्यांनी ती मदत घ्यायची नाही असे ठरवले आहे. काम पुढे लोकाधारावर सुरु ठेवायचे आहे. माधव सहस्त्रबुद्धे फंडीगची काम voluntary बघतात त्यांचा घरचा नंबर ०२०-२५४६९८५९ हा आहे. रिसीट मिळेल. कार्यकर्त्यांपैकी सिद्लिंग आणि भारताक्का यांना मी ओळखते. अजून काही माहीती हवी असेल तर
neelimasa...@gmail.com इथे मिळेल. निलीमा माधवची बायको आहे.

- क्षिप्रा

shivajiartical.zip
jeevanshala folder.pdf

Kedar Joshi

unread,
Aug 9, 2010, 11:41:56 PM8/9/10
to sup...@googlegroups.com
He sahi distai. Ajun zip vaachlee naahi ughadun pahile, pan changli vaatlee.  Mee hyana sampark karun baghato. Tu hya sansthe madhe kadhi geli aahes kaa?  Paishachee neet vilhevaat laagate kaa?
 
Kedar
 
2010/8/9 kshipra tumne <kshipr...@gmail.com>
सोबत जीवन शिक्षण प्रतिष्ठान, बेळगाव ह्या संस्थेची माहीती जोडत आहे. तसेच शिवाजी कागणीकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी माहीती देखील पाठवत आहे. काम अतिशय जेन्युईन आहे. सर रतन टाटा टॄस्ट्चे फंडीग होते परंतु आता त्यांनी ती मदत घ्यायची नाही असे ठरवले आहे. काम पुढे लोकाधारावर सुरु ठेवायचे आहे. माधव सहस्त्रबुद्धे फंडीगची काम voluntary बघतात त्यांचा घरचा नंबर ०२०-२५४६९८५९ हा आहे. रिसीट मिळेल. कार्यकर्त्यांपैकी सिद्लिंग आणि भारताक्का यांना मी ओळखते. अजून काही माहीती हवी असेल तर
neelimasa...@gmail.com इथे मिळेल. निलीमा माधवची बायको आहे.

- क्षिप्रा

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Supanth" group.
To post to this group, send email to sup...@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to supanth+u...@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/supanth?hl=en.

kshipra tumne

unread,
Aug 12, 2010, 10:11:34 PM8/12/10
to sup...@googlegroups.com
hi kedar.

mi santhet geleli nahi pan tyaana garaja aahe aani paishacha nit viniyog hoil ashee khatree mi deu shakate.

about khelghar: supanth je 5000/- dete te kahi specific headkhali dene apkshit aahe ka? mala ase vaatate ki vastitalee mulanaa nutritious food milat nahi aapan tyaanaachee garaj purna karu shakat nahi pan atleast supportive e.g. daaNe gUL, khajur, moD aalelee kaDadhanye, milk etc deu shakato. supanthla he paise specific nutritious food saathee vaaparavet ase khelgharlaa saangu shakato ka?

kshipra

2010/8/10 Kedar Joshi <ked...@gmail.com>
Reply all
Reply to author
Forward
0 new messages