Google Groups no longer supports new Usenet posts or subscriptions. Historical content remains viewable.
Dismiss

important to marathi manus

1 view
Skip to first unread message

Hindusamarthak

unread,
May 12, 2008, 3:54:43 AM5/12/08
to
(Note: Below text in this mail is in Devnagari Unicode font. If you
are getting junk characters and not able to read then kindly ensure
that your browser encoding is set to Unicode. For Internet Explorer,
Goto menu View -> Encoding -> Unicode (UTF-8). For Firefox, Goto menu
View -> Character Encoding -> Unicode (UTF-8). If you do not find
Unicode under encoding menu then it should be present in "More" option
under Encoding.)

`अक्षय्य तृतीये'च्या निमित्ताने अक्षय्य तृतीया, परशुराम व
वास्तूशास्त्र याविषयी प्रबोधनपर माहिती सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध

७ मे रोजी असलेली `अक्षय्य तृतीया' व `परशुराम जयंती' या निमित्ताने
याबाबतची विविध माहिती सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
संकेतस्थळावरील माहितीत देण्यात आलेले विविध विषय व मार्गिकांची माहिती
खाली दिली आहे.

१. अक्षय्य तृतीया : अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, अक्षय्य तृतीयेला
करावयाच्या दानाचे महत्त्व, तीलतर्पणाचा अर्थ व भावार्थ, देवता व पूर्वज
यांना केलेल्या तीलतर्पणामुळे साधकावरील देवऋण आणि पितरऋण काही प्रमाणावर
कमी होण्यास मदत कशी होते.
http://www.sanatan.org/marathivisheshank/akshaytrutiya


२. वास्तूशास्त्र विशेषांक : अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने संकेतस्थळावर
वाचकांसाठी `वास्तूशास्त्र विशेषांक' उपलब्ध करण्यात आला आहे. यांत
विश्वकर्मा, वास्तूकलेची गरज, वास्तूदेवता, मंदिराचे वास्तूशास्त्र,
वास्तूशास्त्रावर पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा, दिशांच्या दृष्टीने
वास्तूशास्त्र व आधुनिक तज्ञांची मते, गृहप्रवेश व वास्तूशांती,
वास्तूदोष दूर करणे, वास्तूशुद्धीच्या काही सुलभ पद्धती यांबाबत माहितीपर
लेख, तसेच वास्तूशी संबंधित रांगोळीचे महत्त्व, तोरण बांधण्याचे महत्त्व,
वास्तूशुद्धी या विषयांवरील लघुपट संकेतस्थळावर पाहता येतील.
http://www.sanatan.org/marathivisheshank/vaastushastra


३. परशुराम जयंती : परशुराम यांचे ब्राह्मशक्‍ती व क्षात्रसामर्थ्य
दर्शवणारे विविध प्रसंग.
http://www.sanatan.org/marathivisheshank/parashuram


अधिक माहितीसाठी खालील मार्गिकेवर संपर्क साधा.
http://www.sanatan.org/marathivisheshank/akshaytrutiyaakshaytrutiya
http://www.sanatan.org/marathivisheshank/vaastushastra
http://www.sanatan.org/marathivisheshank/parashuram
0 new messages