इन्फॉरमेशन सिक्युरिटी जागुरकता हे समाजात आणि सध्याच्या डिजिटल दुनियेत खूप महत्वाची आणि तसेच या डिजिटल दुनियेत चालू असलेले ऑनलाईन फसवेगिरी आणि गुन्हे ( सायबर गुन्हे ) या पासून कशी सुरक्षा करता येईल यासंबंधित हे माहिती सत्र आम्ही समाजापर्यंत पोहोविण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मुलांना या विषयात कश्या संधी असतील हेही सांगण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : परशुराम साईखेडकर नाट्यगृह , टिळक पथ, नेहरू गार्डन शेजारी, नाशिक -०१
दि: ३ जुलै २०१६ - रविवार
वेळ : दुपारी १:३० ते ४:३० वा.
प्रमुख पाहुणे: नाशिक पोलीस ऑफिसर , बँकेचे सहकारी , पत्रकार सामाजिक संस्था इत्यादी.
धन्यवाद