बहुजनांनी गुढी पाडवा साजरा करू नये (Bhujan)

825 views
Skip to first unread message

Rakesh...@bharti-axalife.com

unread,
Oct 5, 2011, 6:42:33 AM10/5/11
to sho...@googlegroups.com

Dear All,

बहुजनांनी गुढी पाडवा साजरा करू नये

गुढीपाडवा
गुढीपाडवा का साजरा करतो? हा सन आपण ? कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो . ही माहितीही आई -वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.
त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.
राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी (किमान हिंदुनी) गुढ्या उभा करावयास पाहिजे.अयोध्येत गुढ्या उभा करतात का?अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही . हिंदू धर्मात तांब्या शुभ कोणता ? तर सवासा-सरळ . त्यात नागःवेलीचे पाने लावली आहेत . श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत . या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा ? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा ? केलाय विचार कधी ? ब्राम्हण आम्हांला, गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ? या मध्ये ही एक षडयंत्र आहे कारण याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. महाराष्ट्राची इजत साडीचोळी या बांबुला लावून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहला होता. आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहलेला ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला. ब्राम्हणांनी आनंदाने गुढ्या उभ्या केल्या. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचा राजा मारला गेला होता. नंतर आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितले नाही आम्ही आजही लिंबाचा पाला खातो व भटांच्या सांगण्यावरून गुढयाही उभा करतो. किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या ? आमच्या शोकदिन आमचा सण. आम्हाला गुढयाच उभा करायच्या असतील तर आता छत्रपती शिवराय, छत्रवीर संभाजी, महात्मा फुले, राजश्री शाहू, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गुढ्या उभा करू कारण आमचे हेच खरे आनंदाचे दिवस संभाजी राजे मारले तो दिन आमचा सण कसा ?
saabhar
BAHUJAN MANVACHI BADNAAMI KA?BY PRADEEP SOLANKE


गुडीपाडवा...अनेक हिंदू नववर्ष दिना पैकी एक !!
अ) एका मराठी वर्षात आपण किती नवीन वर्ष साजरे करणार ?
१. गुडीपाडवा २.दिवाळीचा पाडवा ३.धुलीवंदन .............इत्त्यादी !
ब) गुडीपाडवा हा आजच्या स्वरुपात अखंडितपणे लोक उत्सव म्हणून कधी पासून चालू आहे. जसे लोकमान्यांनी गणपती बसवणे चालू केले त्या आधीही गणपती पुजला जात होता . मानून गणेश उत्सव हा काही हजारो वर्ष पासून चालू आहे असे म्हणता येत नाही तसेच शालिवाहनच्या काळात व मध्ये एकदोन वेळा साजरा झाला म्हणू गुडीपाडवा हा काही हजारो वर्षान पासून अखंडित पणे चालू आहे असे म्हणता येत नाही ! तो दरवषी साजरा करायला सुरुवात कधी पासून झाली ?
क) मराठी लोकच का साजरा करतात ?हिंदूंची नवीन वर्षे कुठे - कार्तिक पाडवा , धुलीवंदन अशा वेग वेगळ्या दिवशी असते.
ड)सध्या प्रचलित असलेला शालिवाहन शक शालिवाहन याने सुरु केला .शालीवःनाचे राज्य आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या नावाचा शक स्वीकारला गेला.सार्या हिंदूंचा एकाच दिवस नववर्ष म्हणून का नाही ?गुडीपाडवा फक्त मराठी माणसेच का साजरा करतात ?
इ)मराठी लोकांचे नवीन वर्ष न म्हणता ते हिंदू नववर्ष म्हणायला काही आधार आहे का ? असेल तर जगातील नव्हे भारतातील सारे हिंदू गुडीपाडवा का साजरा करत नाहीत ? बर सर्व हिंदूंचे वेगवेगळे नवीन वर्ष ते कसे ?
फ) शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही ! ते कसे ? कुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि...
ग) औरंग्या हा हिंदू द्वेषटा होता हे पूर्णपणे मान्य. त्याला विरोध आहेच. औरंग्याच्या दरबारात हिंदुना हिंदू कायदा व मुस्लीम लोकांना मुस्लीम कायदा या नुसार न्याय होत असे हे बरोबर असेल तर संभाजी महाराज हे हिंदू होते व त्यांना हिंदू कायदा लागू पडतो..... हे हि सत्य नाही का ? मग संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा झाली असे म्हणणे चूक होइल का ? तरीही ब्राह्माण लोकांनी शिक्षा केली असे म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण आहे. औरंग्यानेच हिंदू कायद्यातील कठोरातील कठोर शिक्षा सांगण्याची राजकीय खेळी केली असणार यात वाद नाही. ब्राह्माण लोकांची तेथे बुद्धी आणि शक्ती चालणारी नव्हती हे उघड आहे.
ह ) शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरु झाला ?
झ) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरु केला
मग आता आपण याच शकाने चैत्र शु १ ऐवजी जेष्ठ शु १३ ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शाकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुध्द १३ ला साजरे करावे ,या दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.

जोतिराव फुले
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येथे जा: सुचालन, शोधयंत्र

महात्मा जोतिबा फुले (१८२७ - २८ नोव्हेंबर, १८९०) हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.

[संपादन] जीवन
Mahatma Phule.jpg

१८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.

१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

१८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.

[संपादन] प्रकाशित साहित्य


तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामांप्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. स्स्र्वजनि सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १८९१ मध्ये प्रकाशित झाला. मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्‍हे हे मूळ आडनाव. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.


सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

==प्रकाशित साहित्

[संपादन] बाह्य दुवे

महात्मा फुले यांच्या विषयी संक्षिप्त माहितीसाठी येथे टिचकी द्या

नाव
साहित्यप्रकार
लेखनकाळ
तृतीय रत्न
नाटक
१८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा
पोवाडा
१८६९
ब्राह्मणांचे कसब
लेखसंग्रह
१८६९
गुलामगिरी
लेखसंग्रह
१८७३
शेतकऱ्यांचा असूड
लेखसंग्रह
१८९३
सत्सार
नियतकालिक
१८८५
इशारा
लेखसंग्रह
१८८५
सार्वजनिक सत्यधर्म



Rakesh Jadhav
MIS Team - Channel Development (Agency Sales)
Bharti AXA Life Insurance Co.Ltd
Unit 601 & 602, 6th Floor, Raheja Titanium,
Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai – 400 063, INDIA
‘(91) 22 4030 6300 Extn: - 6322 |
* Rakesh...@bharti-axalife.com

This e-mail is intended for the exclusive use of the addressee and
others authorised to receive it. It may contain confidential or legally
privileged information. If you are not the intended recipient, you are
hereby notified that the use, disclosure, dissemination, distribution or
copying of this email and/or any of the attached files is strictly
prohibited.

If you have received this communication in error, please destroy
the e-mail and notify the sender immediately by a return email. 

Bharti AXA Life Insurance Company Limited is not liable for any 
improper and/or incomplete transmission of the information contained in
this communication or for any delay in its receipt or for any damage 
caused by malicious alteration by any third party.

Bharti AXA Life Insurance Company Limited does not control the content
of the emails and as such does not verify the correctness, accuracy or
validity of the message. Any views or opinions presented are solely
those of the author and do not represent those of Bharti AXA Life
Insurance Company Limited, unless otherwise specifically stated. While
reasonable effort has been made to ensure this message is free of
viruses, opening and using this message is at the risk of the recipient.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages