hello

0 views
Skip to first unread message

Dinkar Choudhari

unread,
Sep 15, 2014, 4:18:39 AM9/15/14
to seva...@googlegroups.com, Dr. Anil Patel, ashwin choudhari
अविनाश ,
श्री राजेश खपले यांचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. 
काही मुद्दे शेयर करू इच्छीतो 
आजच्या पिढीला सुखात जगण्याची सवय झाली. पालक आपल्या मुलांना सुद्धा त्रास होवू नये अशी काळजी घेतात. त्यांना कष्ट दिल्या शिवाय ते पुढे जाणार नाहीत. हे तुझे म्हणणे मला योग्यच वाटले 
मी तसा प्रयत्न केला.   
- राजू ७-८ वी ला असताना पेपर वाटायला सांगीतले. त्याने १-२ वर्ष वाटले. अर्थात त्याला पेपरवाल्याद्वारे मीच पैसे दिलेत.  
- राजू B.Sc. - M.Sc. अमरावती ला शिकत असताना कोणतेही वाहन दिले नव्हते. आई शिशिका असल्यामुळे एकाद वाहन लुना सारखे घेवून दिले असते. पण दिले नाही किंवा त्याने तशी मागणी हि केली नाही. 
- कॉलेजच्या दर उन्हाळी सुट्यात यवतमाळ ला एका प्यथोलोजी मध्ये काम  करायचा. महिन्याचे रु ७०० व पूर्ण दिवसाचे काम असायचे. 
यातून आपण काम केले पाहिजे व घरी मदत केली पाहिजे हे त्याला कळले. कोणतेही काम सारखेच समान असते हे हि समजले. 
आम्ही १-२ च्या कार्यक्रमाला येणार आहोत
दिनकर        
--
DINKAR CHOUDHARI
11 / 2 DINANJALI
MAHADEO NAGAR,
ARNI ROAD,
YAVATMAL 445 001
Ph 07232-244182


Reply all
Reply to author
Forward
0 new messages